#RatanTata: A visionary leader and True Icon has passed away at 86. His visionary leadership shaped India’s corporate world. A major loss for the nation. End of an era!! REST IN PEACE SIR. 💔🙏
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
मा. @mieknathshinde साहेब
@mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉#SEBC reservation नुसार
महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 ची सुधारित जाहिरात काल प्रसिद्ध केली
त्यानुसार मराठा उमेदवारांना SEBC option निवडण्याची संधी दिली आहे.
ज्यानुसार
त्यांनी यापूर्वी OPEN किंवा EWS मधून form भरला असेल तर आता SEBC मध्ये convert करता येते.
👉 परंतु ज्यांनी EWS मधून यापूर्वी form भरला असेल व आता
जर त्यांनी SEBC category निवडली नाही तर त्यांचा समावेश पुढे नक्की
EWS मध्ये न होता
OPEN मध्ये होईल हे स्पष्ट आहे.
याबाबत मा.आयोगाने स्पष्टता द्यावी
👉 ज्या मराठा उमेदवारांनी यापूर्वी OPEN किंवा EWS मधून form भरला होता व आता त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे ते आता OBC category त आले आहेत,
अशा उमेदवारांचा विचार मा.आयोगाने का केला नाही?
त्यांना अधिकार नाही का
आता OBC मधून form भरण्याचा?
किंवा जर त्यांनी आता त्यांची EWS to OBC category change केली नाही तर अर्थातच EWS category तुन form भरल्यामुळे त्यांना पुढे जाऊन न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागू शकतो.
याचा विचार आपण का केला नाही?
याबाबत मा.आयोगाने स्पष्टता देऊन
उमेदवारांचा संभ्रम व अडचण दूर करावी
👉 एक गोष्ट लक्षात आणून देत आहे
आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे ते एकतर SEBC किंवा OBC असणार आहेत.
EWS category त्यांच्यासाठी संपुष्टात आली आहे( महाराष्ट्र शासन संदर्भ)
👉 एकाच जाहिरातीत मराठा candidates SEBC किंवा OBC
या दोनच category त असू शकतात.
जर आता त्यांना आरक्षण जाहीर झाले आहे तर EWS चा विषय संपला आहे
technically
👉 प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत आहेत.
इथे मुद्दे लक्षात आणून दिले आहेत तर त्यावर वेळेतच विचार व्हावा ही विनंती
👉 समाजकल्याण व इतर मागास बहुजन या दोन्ही जाहिराती संदर्भात
पूर्वसूचना व पूर्वविनंती
general degree candidates ना
जर ते category त असतील तरच फॉर्म भरता येत होता.
अर्थातच नव्याने OBC त SEBC या दोन्ही category candidates ना
फॉर्म भरता आलेले नाहीत.
सुधारित जाहिरातीनंतर OBC व SEBC दोन्ही category तील उमेदवारांना फॉर्म भरता येईल याची काळजी आपण नक्कीच घ्याल.
तसे तर आपण सर्वच category उमेदवारांना ज्यांनी form भरले नसतील त्यांना संधी दिल्यास उत्तमच
👉 समाजकल्याण व इतर मागास बहुजन च्या जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्ध करून वेगवेगळी fees आपण घेतली व exam तर common च घेत आहात.
( जे आपण form भरून घेताना सांगितले नव्हते)
मग आपण जर अशा स्वतःहून न सांगता
adjustment करतच आहात तर सर्वच category च्या मुलांना देखील
form भरला नसल्यास नव्याने form भरण्याची संधी दिल्यास उत्तमच.
👉 वरील सर्व बाबीचा विचार करून
त्वरित यावर प्रसिद्धीपत्रक जाहीर करून
संभ्रमात असलेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती
@NANA_PATOLE@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मेरे प्रिय साथी कांग्रेस कार्यकर्ताओं,
यह चुनाव कोई सामान्य चुनाव नहीं है - ये हमारे लोकतंत्र और संविधान को बचाने की लड़ाई है।
जब तक कांग्रेस का एक भी कार्यकर्ता सच्चाई के लिए खड़ा है, तब तक भारत में नफ़रत नहीं जीत सकती - और हम एक नहीं, करोड़ों हैं।
मिलकर लड़ेंगे, जीतेंगे और देश के हालात बदल देंगे।
जय हिन्द 🇮🇳
#CongressKeBabbarSher
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. @maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
मा. @mieknathshinde साहेब
👉पुरोगामी महाराष्ट्रात विकासाच्या फक्त गप्पा होत आहेत गेल्या 10 वर्षांत.
राज्यातील युवकांमध्ये तीव्र असंतोष धुमसत आहे, थोडे लक्ष द्या.
लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत
मतदानाद्वारे याचे पडसाद नक्कीच उमटतील यात शंका नसावी.
👉काँग्रेस सरकार च्या काळातील राज्यसेवा व MPSC च्या इतर परीक्षेतील जाहिरातीमधील पदांचे आकडे बघा व सध्या आपल्या सरकारने उमेदवारांच्या हातात दिलेला "शून्य पदांचा भोपळा" बघा.
2024 जाहिरातीत
राज्यसेवेच्या 35 संवर्गापैकी 23 संवर्गाची चक्क ZERO पदे आहेत.
हेच का ते अच्छे दिन????
👉 मा.मुख्यमंत्री साहेब ....
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या
राज्यसेवा 2024 जाहिरातीचा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे.
35 संवर्ग किमान 1500 जागा इतकी माफक मागणी हे उमेदवार आपल्याकडे करत आहेत.
👉 स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांना तर आपण फक्त 26 पदे देऊन गुंडाळले आहे.
2013 मध्ये 997 पदांची जाहिरात
मग 2024 ला हा आकडा इतका कसा घसरला ????
👉 RFO च्या 2014 ला 272 जागा
व 2024 ला फक्त 11
काय चाललंय काय नेमकं????
👉 काँग्रेस सरकारने
PSI च्या 1869 (2011)
STI च्या 1090 (2012)
पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या
2024 जाहिरातीत आपले सरकार किती पदांची जाहिरात प्रसिद्ध करणार आहात ??????
👉 अजूनही वेळ गेलेली नाही, गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्यांच्या लेकरांना ,बेरोजगारीने आयुष्य उद्धवस्त होत असलेल्या उमेदवारांना आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.TOLE
♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏
👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही..
👉 आमची सरकारला नम्र विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत अजून दोन दिवस वाढवून द्या ही नम्र विनंती. 🙏
👉 मुख्यमंत्री साहेब आपण भाषण मध्ये सांगितले त्याप्रमाणे 2 दिवस तरी मुदतवाढ द्वावी ही आपणास विनंती.🙏
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks@AjitPawarSpeaks
28 एप्रिल 2024 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारखा 'यथावकाश' जाहीर करण्यात येतील असं #MPSC आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर राज्यातील लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्यात. या संदर्भात #MPSC कडे पाठपुरावा केला असता शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणासहित सुधारित जाहिरात आल्यानंतर तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती मिळाली. शासनाने लवकरात लवकर आरक्षणासहित सुधारित जाहिरात #MPSC कडे पाठवावी आणि आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन पुढील तारखा लवकरच घोषित कराव्यात ही विनंती.
@mieknathshinde@Dev_fadanvis@AjitPawarSpeaks@mpsc_office
@OFFICER_CLUB11@mpsc_office तब्बल 12 वर्षांनी जाहिरात आली आहे समाज कल्याण अधिकारी व बहुजन कल्याण अधिकारी ची व 1 वर्षांनी date दिली ती पण पुन्हा पुढे ढकली याचा मानसिक त्रास आता सहन होत नाही आहे आता कृपया लवकरात लवकर तारीख जाहीर करावी जेणकरून अभासाचे योग्य नियोजन करणे सोपे होणार
@OFFICER_CLUB11@mpsc_office सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
सत्येंद्र जैन को गिरफ़्तार कर लिया
मनीष सिसोदिया को गिरफ़्तार कर लिया
संजय सिंह को गिरफ़्तार कर लिया
अरविंद केजरीवाल को गिरफ़्तार कर लिया
एक पार्टी के पूरे शीर्ष नेतृत्व को जेल में डाल दिया। क्या आपको पता है इतना बड़ा टारगेट सिर्फ़ आम आदमी पार्टी ही क्यों है?
क्योंकि यह पार्टी वो है जो BJP के सामने छाती ठोककर लड़ाई लड़ रही है। यह वो पार्टी है जो किसी से भी डरती नहीं है। यह वो पार्टी है जिससे BJP को उसके भविष्य का डर है।