@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@Devendra_Office#Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा 2024 साठी साहेब तुम्ही त्याच जोमाने प्रयत्न करताल अशी सर्व स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने अपेक्षा करतो. तुम्ही कोणतेही काम हातात घेतलं की यश मिळते हा आजपर्यंत चा इतिहास आहे. combine पूर्व मध्ये पण भरघोस जागा वाढ होईल अशी अपेक्षा करूयात.. 🙏
जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/k2DZ8XbBsN
विद्यार्थ्यांना गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी आवाहन
प्रिय मित्रांनो,
MPSC परीक्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. पुढील वर्षापासून MPSC नॉन-टेक्निकल परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ (Objective) वरून वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपात बदलले जाणार आहे. हा बदल अभ्यासाच्या पद्धतीत बदल घडवेल, पण या प्रक्रियेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण पाहू:
सिव्हिल इंजिनिअरिंगची फक्त ४९३ पदे असून केवळ दोन पेपर तपासायचे आहेत.
तरीही १० महिन्यांनंतरही निकाल जाहीर झालेला नाही.
या परिस्थितीत, आपण विचार करावा की, राज्यसेवा परीक्षेसाठी (राज्यसेवा मुख्य परीक्षा) ४ सामान्य अध्ययन पेपर्स आणि एक पर्यायी विषयाच्या पेपर्सची तपासणी वेळेत होऊ शकते का?
महत्त्वाचे मुद्दे:
1. MPSC कडे पुरेशी सुविधा आणि मनुष्यबळ आहे का?
2. सिव्हिल विद्यार्थ्यांच्या निकालासाठी एवढा उशीर होत असेल, तर राज्यसेवा परीक्षांसाठी आवश्यक ती तयारी आहे का?
3. विद्यार्थ्यांच्या हक्कांकडे एवढ्या हलगर्जीने का पाहिले जाते?
सिव्हिल विद्यार्थ्यांनी लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना दुर्लक्षित केले गेले आहे. हा प्रकार गंभीर असून आपण याकडे डोळेझाक करू शकत नाही.
आपल्याला विचार करणे गरजेचे आहे:
भविष्यात MPSC वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षा वेळेत घेऊ शकेल का?
त्यांच्या व्यवस्थापनातील त्रुटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरणार नाहीत का?
विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळाला पाहिजे, आणि भविष्यात अशा परिस्थितींचा सामना टाळण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सजग होऊया आणि योग्य मागण्या मांडूया.
धन्यवाद!
एका जागरूक विद्यार्थ्याची भावना
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@Jayant_R_Patil@AUThackeray@AdvYashomatiINC@BaliramDoleyINC@UmeshKorram10@mpsc_office@MahaDGIPR@Drsuvarnas@TV9Marathi@abpmajhatv@SaamTv26071@zee24taasnews@ashish_jadhao@GondaneDevesh@LoksattaLive@lokmat
आम्ही सर्व बेरोजगार उमेदवार मोठ्या आशेने परीक्षांची तयारी करत आहोत सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा इतर परीक्षाहुन भिन्न असल्याने तसेच परीक्षेची तारीख नसल्याने आम्हा सर्व उमेदवारांना अभ्यासाचं नियोजन करताना अडचणी येत आहेत . आयोगाकडून अपेक्षा आहे की तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
माननीय मुख्यमंत्री महोदय , माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपणा सर्वांकडून आम्ही बेरोजगार उमेदवार अपेक्षा करत आहोत की आपण या संदर्भात लक्ष घालून आम्हा उमेदवारांना दिलासा द्याल.
#declare_examdate_ACSW#MPSC
✅प्रशिक्षण & विद्यावेतनाबद्दल धन्यवाद💐
🛑पणं 8 महिने विलंबाने तटपुंज्या संख्येच्या जाहिराती काढणाऱ्या सरकारने वर्तमानपत्रात अश्या पेड जाहिराती देणे म्हणजे उमेदवारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks आपण ही कसली साथ देत आहात❓
@mahesh_mandle@mpsc_office माननीय आयोग समाजकल्याण सहायक आयुक्त गट अ तारीख जाहीर करावी. ही आपणास नम्र विनंती..मान्य आहे आम्ही संख्येने कमी आहोत पण आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे.
2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही.
जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे.
#परिपूर्णCOMBINEजाहिरात2024@MahaDGIPR@CMOMaharashtra
#राज्यसेवा, #कृषीच्या जागा, #combine परीक्षा घेणे तसेच जागावाढ यासंदर्भात आयोगाच्या स्तरावर हालचाली सुरू असल्या तरी पुढील महिन्यात आचारसंहिता केंव्हाही घोषित होण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात त्वरित निर्णय होणे अपेक्षित आहे.
#combine संदर्भात शासनाने रिक्त जागांचे मागणीपत्रक न पाठवल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकत नाही, शासनाने रिक्त जागांचे मागणीपत्रक आयोगाला पाठवणे गरजेचे असताना शासन मात्र दुर्लक्ष करत आहे.
यासंदर्भात शासन आणि आयोगाने समन्वय साधून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा ......, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MaharashtraGovernment | #MPSC |
@FutureMpsc12@atulsave_india@MahaJyotiInst OBC नेतेमंडळी जोप झाली असल तर करा लक्ष आणि जागा वाढ करा.🙏🙏🙏 आम्ही काही भीक मागत नहित जेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या नाहीत. वेड्याला पण कळेल.