६ मजली बेकायदेशीर बांधकामासाठी लाच की दबाव? @PMCPune व पोलीस कोणासाठी काम करतायत? 🚨
कर्वेनगर येथे ओढा बुजवून NGT नियमांचा खून सुरू आहे. पालिकेने बंदोबस्त मागूनही पोलीस MRTP Act नुसार कारवाईत 'विलंब' का करतायत? दोन्ही यंत्रणा वेळ काढतायत.
किती हा विरोधाभास!
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती.
@PawarSpeaks@NCPspeaks
Entire India is celebrating Afghanistan's win.
Just like supporting Afghanistan isn't supporting the Taliban, supporting Palestinians isn't the same as supporting Hamas.
#PAKvsAFG
लो कर लो....बात
केंद्राने लसी फुकट द्याव्या अशी मागणी करणार्या महाविकास आघाडीतील अतिमहत्वाचा घटक असणार्या कॉंग्रेस पक्षाचे नेते @bb_thorat त्यांच्या कारखान्यात काम करणार्या कर्मचार्यांकडून मात्र लसीचे एक ते दिड हजार रूपये पगारातून कापून घेणार म्हणताहेत 🤔🤭