Presenting the Billion Cheers Jersey!
The patterns on the jersey are inspired by the billion cheers of the fans.
Get ready to #ShowYourGame@mpl_sport.
Buy your jersey now on https://t.co/u3GYA2wIg1
#MPLSports#BillionCheersJersey
@AUThackeray@iAditiTatkare@CMOMaharashtra@maha_tourism
आजवर कुणी पाहिलाय का राजगड अवघ्या ४ तासांत? ज्यांना राजगडाची भव्यता आणि भौगोलिक परिस्थितीच माहिती नाही ते लोक ठरवतात राजगडला रोपवे होणार, हे म्हणजे माकडाच्या हाती शॅम्पेन दिल्या सारखंच आहे.
आजवर कुणी पाहिलाय का राजगड अवघ्या ४ तासांत? ज्यांना राजगडाची भव्यता आणि भौगोलिक परिस्थितीच माहिती नाही ते लोक ठरवतात राजगडला रोपवे होणार, हे म्हणजे माकडाच्या हाती शॅम्पेन दिल्या सारखंच आहे, यामुळेच राजगड रोपवेला विरोध कायम राहणार
जय शिवराय 🚩
@miekdurg@AUThackeray@KishoriPednekar तिकडं नाशिकला ब्रम्हगिरीच्या पोटात सुरुंग लावला जातोय तिकडं लक्ष नाही याचं कारण यांच्यातल्याच कोणीतरी त्याला मान्यता दिली असावी. असो, याविरुद्ध लढा हा द्यायलाच हवा आणि तो आपण देणारचं.
@miekdurg@AUThackeray@KishoriPednekar ज्या गडाने स्वराज्य स्थापनेचा अट्टाहास पाहिला, ज्या दुर्गाने स्वराज्य घडताना पाहिलं त्या गडावर साधा महाराजांची एखादी मूर्तीदेखील नसावी हे असे मुद्दे यांना नाही सुचणार
@miekdurg@AUThackeray@KishoriPednekar संवर्धनाच्या नावाखाली नुसता भोंगळ कारभार. जो निधी या रोपवे साठी मान्य झाला असेल त्याच निधीमध्ये राजगडाच किती संवर्धन होईल असा साधा भाबडा सवाल यांच्या संकुचित बुद्धीला सुचलादेखील नसेल.
@miekdurg@AUThackeray@KishoriPednekar अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे राजकारणी, यांना अजून दुसरं काय सुचणार. यांच्या खानदानात आजवर कोणीतरी किल्ले पायपीट करून बघितलेत का?
@AUThackeray@iAditiTatkare@valsanair @salilashutosh वाढीवपणा थांबवा, राजगड ला रोपवे ची नाही, तर संवर्धनाची गरज आहे.
https://t.co/65jwwF2wrO, यावर काही बोलणार आहात का आपण?