@Drajeetgopchade तुम्ही केलेली मदत उत्तम पण आपण करत असलेल्या सत्कार्याचा गवागवा का ? निदान फोटो सेशन, आणि नावासकट उल्लेख टाळुन या परिस्थितीत तो का आहे याबद्दल उद्वेग असता तर ठीक. पण प्रसिध्दीची हाव फार वाईट. सोलापुर ,होटगीत राहुन शिकणारा परशुराम नरीमन पाॅईंटवर एकटा फुले का विकतो ?
विद्यानंद बापटांनी आतापर्यंत जे जे बोलले आहे ते त्यांनी इतक्या मुद्देसूदपणे मांडले आहे की समोरच्याची विवादास जीभच न उचलावी..
आता मुद्द्याला मुद्याने मारता येत नाही म्हटल्यावर विरोधकांनी नेहमीच्याच सामाजिक सवयीने त्यांची जात आणि विचारसरणी शोधू पाहिली. १/३
@Tarkwaadi खरं आहे, त्यावेळी देशभक्ती जाहिरातीत तेल, टाईल्स वगैरे विकायला वापरत नव्हते. सैनिक सीमेवर होते आम्हाला त्यांच्याविषयी आदर ,प्रेम होतं. आता सगळ्यात आर्मी, वंदेमातरम, धर्म, राम आणलं जातं.
आज संख्या कमी म्हणून मुदतवाढ; उद्या संख्या वाढली तर मराठी माणसालाच हिंदी शिकण्यासाठी मुदत दिली जाणार ह्यांच्याकडून.
मुदतवाढीने भाषा रुजत नाही; ठाम अंमलबजावणीने रुजते.
महाराष्ट्राच्या भाषिक भवितव्याचा प्रश्न आहे.
आपण आता निर्णायक टप्प्यावर आहोत!
🔥 महाराष्ट्र की हिंदी राष्ट्र?
@Prashant_S6547 पण वंदे मातरम् ला सहा कडवी आहेत हे कुठे तुम्हाला माहीत होतं ? ती सहा कडवी पाठ करा. दुःख हलकं होइल. ते पाठ होईपर्यंत 'नमस्ते सदा' चा कायदा येइल. मज्जा.
मुद्दा हा नाही की भैय्या मराठीसक्ती पुढे गेली म्हणुन आनंद साजरा करत आहेत ..
मुद्दा हा आहे की ते झेंडा भाजपचा घेत आहेत..
भाजप हा उत्तर भारतीय लोकांचा पक्ष हे मराठी लोकानी लक्षात घ्यावे
https://t.co/nYMP65tLXx
देवेंद्रजी तुमच्यात परप्रांतियांना ‘मराठी बोलावेच लागेल’ हे ठणकावून सांगायची हिम्मत नसेल तर सरळ पदत्याग करा ? युपी बिहार मध्य प्रदेश ला जावा निवडणूक लढवा आणि पाहिजे ते पद घ्या !
#मराठी
@rohini_express मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.
@ManseSpeaks मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.