पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीला १ अब्ज रुपयांची मदत; शेतकऱ्यांना दिले ७५ हजार…
नमस्कार मित्रांनो,
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे भयंकर मोठी पूरस्थिती निर्माण झालेली, उभा महाराष्ट्र त्यावेळेस हळहळला होता. शेतकऱ्यांना जो तो आपपल्या परीने मदत करत होता. अशात मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत देण्यासाठी लोकांचा ओढा वाढला, सरकारी पातळीवरून सुद्धा स्पेशल मोहीम राबविण्यात आली, सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापला, आमदारांनी आपले महिन्याचे वेतन दिले, अगदी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी साखर कारखान्यांना तंबी देऊन एक टन उसामागे १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे सांगितले, शासनाने तसा जीआर काढला.
सहजच मी आपला एक RTI टाकला की ऑक्टोबर २०२५ मधे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये किती रुपये जमा झाले आणि त्यातील किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. तर त्यातून मला मिळालेले उत्तर असे ‘तब्बल १ अब्ज रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा झाले आणि फक्त ७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली’.
आपण दिलेली मदत गरजू पीडित व्यक्तीला पोहचेल असे वाटणाऱ्या देणेकऱ्यांचे काय? किती आशेने त्यांनी पैसे दिले आहेत, कोणी अगदी आपले लग्न साधे करून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देते, कोणी रिटायर व्यक्ती आपले पेन्शनचे पैसे आणून देतो, कारण त्यांना सरकारवर विश्वास असतो. पण सरकार करतेय काय? माझी तर अशी मागणी आहे की सरकारने आपली पारदर्शकता उंचावण्यासाठी एक स्वंतंत्र डॅशबोर्ड विकसित करावा, ज्यात महिन्याला किती पैसे आले अन त्याचा विनियोग कसा झाला हे समाजमाध्यमात जाहीर करावे.
RTI मधून असे उत्तर मिळणे खेदजनक आहे. हा त्या सगळ्या दानकर्त्या लोकांच्या विश्वासाला तडा बसण्याचा प्रकार आहे. इथून पुढे कोणी का पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावे ? स्वतःच परस्पर मदत का करू नये ? याचे उत्तर प्रशासन देईल का? दिलेच उत्तर तर त्या उत्तराने संकटासोबत दोनहात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@supriya_sule@VijayWadettiwar@rautsanjay61@AUThackeray
So a judge had to walk to court because people were dancing on the street, and this is being spun as the city coming to a standstill? By that logic, Ganpati visarjan should qualify as a full-blown national emergency. (1/n)
Maneshinde: Milords, I understand but I can say not a single citizen was hurt or disturbed.
ACJ: What are you saying Mr Counsel
There was a considerable threat in the minds of the citizens. Schools were shut...a judge was forced to walk down to the court only because some people were dancing on the street... The city was paralysed and you say this.
#BombayHighCourt #MarathaReservation #MarathaInMumbai
Nobody ran for their lives, law and order never collapsed, but somehow the judiciary was under siege because a few protestors shook a leg on halgi beats. (2/n)
हे ॲमी फाउंडेशन काय आहे ? कुणाचं आहे? याआधी या फाऊंडेशन चं नाव ही ऐकलं नव्हतं, सोशल मीडियावर ही काही माहिती सापडत नाही. मला या फाऊंडेशन बाबत माहिती हवी आहे, माझं अज्ञान कोणी दूर करेल का ?
मराठा आंदोलनाला बदनाम करायला एमपी वरून आलेले परप्रांतीय घुसवलेत. गळ्यात भगवा गमछा घालून आंदोलक असल्याचं भासवत आहे.
खालील व्हिडिओत आंदोलनात समाजकंटक घुसवल्याचा पुरावा बघा.
#MarathaReservation#MarathainMumbai
मराठा द्वेषी फडतूस @Dev_Fadnavis च्या सांगण्यावरून @MumbaiPolice
चे DCP समीर शेख आझाद मैदानात गाड्या जाऊन देत नाहीत👎🏻👎🏻😡😡😡
बांधवांनी तिथेच खाली केलं सामान आणि म्हणले खा तुम्ही आता
हे सर्व पोलिस जाणून बुजून करत आहेत 👎🏻👎🏻👎🏻
#MarathaReservation#चला_मुंबई#Maratha
आम्ही केवळ आमच्या मागण्या मांडत नाही तर आम्ही आमचं कर्तव्य देखील पार पडतो.
आंदोलनाला बदनाम करण्याची सुपारी घेतलेल्या बांडगुळानों उघडा डोळे बघा नीट.
#मराठा_आरक्षण#maratha_reservation
सगळ्या बाजूने आता सरकार सक्रीय झालंय.. कशासाठी ? तर आधी आंदोलन बदनाम करुन मग ते चिरडून टाकण्यासाठी..!
बघा ही स्टेशनवरची घाण.. पहा या आंदोलकांनी केलेली अस्वच्छता.. बघा या आंदोलकांमुळे महिलांना किती त्रास होतोय.. वगैरे सगळं फडणवीस मीडियातून सुरु करण्यात आलंय.
कोल्हापूरच्या मराठ्यांपासून पळून पुण्यातील बामणांच्या कुशीत येवून पहुडलेले चंद्रकांतदादा पाटील काहीही बरळून आंदोलकांना भडकावू लागलेत. भुजबळांना सक्रीय होण्याचे आदेश आज देण्यात आलेत.
पोलीस, राखीव फोर्स वगैरे वाढवण्यात येतेय. नवीन आंदोलक मुंबईत प्रवेश करु नयेत अशी आखणी करण्यात येतेय.
जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत चर्चा, वादविवाद ठीक.. परंतु राज्याच्या गावागावातून मुंबईत आलेल्या सर्वसामान्य मराठ्यांना बदनाम करण्याचे आणि चिरडून टाकण्याचे उद्योग कधीही अमान्यच..
मराठ्यांनो,सावध रहा.. मुंबईतील रात्र नव्हे तर दिवसही वैऱ्याचा आहे..
आंदोलन बदनाम करण्यासाठी गोदी मीडिया आणि लष्करे देवेंद्र एकत्र झालेला आहे
कोण म्हणते विनयभंग झालं
कोण म्हणतंय चोऱ्या केल्या
अजून भरपूर खोट्या बातम्या फिरवणार आहेत
मराठा आंदोलकांनी संयम बाळगा शांतता बाळगा. तुम्ही चूक करायची वाट हे लोक बघतायेत.
कृपया संयम बाळगा 🙏हात जोडून विनंती
मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. https://t.co/F5FurEj2Nk
कोरटकर आणि सोलापुरे प्रकरणात मिठाची गुळणी धरून बसलेल्या संघाचा स्लीपर सेल मनोहर भिडेनी वाघ्या कुत्र्यावरून अकलेचे तारे तोडले आहेत त्यावरून मराठा-बहुजन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न लक्षात यावा.
https://t.co/Th06YLqT7z
#waghyakutra#waghya#history#Marathi#Marathinews