This Independence Day, let's make our homes a beacon of patriotism. Hoist the National flag from 9th to 15th Aug with pride & share your selfie with Tiranga on https://t.co/a7O8jhUxDA. #HarGharTiranga2024, #CCRTNewDelhi, and tag @CCRTNewDelhi and @MinOfCultureGoI
@AjitPawarSpeaks साहेब सकाळच्या शपथविधी मुळे आपण सुद्धा भाजपाई झाले आहात.आपल्याला जुन्या पेन्शनच्या चळवळीचे महत्त्व कळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात जुन्या पेन्शन मुळे आपल्याला फटका बसला व आपण महागाई, व बेरोजगारीच कारण सांगता हे खरचं मुर्खपणाचा कळस आहे. @PawarSpeaks
@mieknathshinde *27 डिसेंबर 2022 रोजी नागपूर च्या जुनी पेंशन आंदोलनात आपण दिलेल्या शब्दां प्रमाणे , केंद्रा प्रमाणे फॅमिली पेंशन , ग्रॅच्युटी व इतर लाभ देण्याच्या आश्वासना चे काय झाले..? तो निर्णय कधी..?*
#OPS@Dev_Fadnavis @ChautheVinayak @ViteshKhandekar@NANA_PATOLE
@abpmajhatv आम्ही समजू शकतो की आपल्यावर त्या दिवशी मोर्चा चे covering करण्यासाठी दबाव असेल पण आताही तुम्ही कर्मचाऱ्यांच्या रास्त पेंशन च्या मुद्यावर बातमी लावू शकता. Debate घडवून आणू शकता. राष्ट्रीय स्तरावर old पेंशन वर debate होताय मग आपल्या महाराष्ट्रात घ्या तुम्ही पुढाकार
@mieknathshinde