भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रकृती अभियानांतर्गत म्हाळुंगे टेकडी (पुणे) येथे वृक्षारोपण तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत, प्रेमाने वृक्षारोपण करून हरित शुभेच्छा दिल्या
#poonamvishalvidhate#baner
माझ्या सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपालीताई चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्या. ही प्रेरणा मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. ताईंच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार!
#रूपालीताईचाकणकर#महिला_आयोग#PoonamVishalVidhate
"आज मा. @AjitPawarSpeaks दादा��शी सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि सहकार्य माझ्या पुढील कार्यात मार्गदर्शक ठरेल. दादांची भेट नेहमीच नवीन शिकवण आणि कामात नवा उत्साह आणते.
#ajitdadapawar #MLA #mumbai #poonamvishalvidhate
उंच उंच घेती भरारी हो नारी,
वेग दुणावला विकासाच्या वाटेवरी,
कुटुंबाला पोसण्याची उचलती जबाबदारी,
प्रत्येक क्षेत्रात सक्षम, भार मजबूत खांद्यावरी!
राज्यात माझी भगिनी, मायमाऊली सक्षम आणि सबल बनत आहे. तिच्या पाठीशी हक्काचं सरकार उभं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत सरकारच्या वतीनं उपलब्ध करून दिली जात आहे. बहिणींनो, प्रयत्न तुमचे, परिश्रम तुमचे.. मात्र पाठबळ आमचे!
#AhilyaDeviHolkar
आदिशक्ती : जागर स्त्रीशक्तीचा !
महाराष्ट्र सरकारच्या वतीने महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत महिलांना संघटित करणे सशक्त करणे व स्वावलंबी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, व्यवसायासाठी भांडवल, आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावा असे अनेक उपक्रम राबवले जातात.
आतापर्यंत महाराष्ट्रातील २ कोटीहून अधिक महिलांना या अभियानाच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे !
#आदिशक्ती #जागरस्त्रीशक्तीचा
यशवंत चौक, पुणे येथील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी गणपती बाप्पांची आरती करत महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी कामना केली. कार्यक्रमास महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. याच दरम्यान उत्स्फूर्तपणे उपस्थित असलेल्या महिला वर्गाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ��णेशोत्सवाच्या काळात जनसामान्यांमध्ये अनुभवायला मिळणारा प्रचंड उत्साह इथेही दिसून आला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांनी 'माझी लाडकी बहीण योजने'च्या समर्थनार्थ स्वा��्षरी अभियान आयोजित केले होते.
बाणेर येथील यशवंत मित्र मंडळाने गणेशोत्सवा��े औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान आयोजित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील जी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. या मोहिमेत सहभागी होत उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पुनम विधाते य���ंनी केले होते.
@mahancpspeaks @AjitPawarSpeaks @SunilTatkare
पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत सेवा सुरू होत असून पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ��्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झालो.
@narendramodi @Dev_Fadnavis
#वंदेभारत_एक्��प्रेस
#VandeBharatExpress