वेळ - रात्री साडेआठ
ठिकाण - एबीपी माझाचे ऑफिस. @abpmajhatv
रात्री नऊ वाजता एक मोठी आणि अतिशय संवेदनशील बातमी आपण दाखवत आहोत आणि त्याचं तुला अँकरिंग करायचं आहे, असं मला सांगण्यात आलं.
मी फोटो काय आहेत, ते पाहिलं आणि काळजात चर्र झालं.
लाईव्ह बुलेटिनमध्ये एकेक फोटो समोर आणताना, क्रौर्याची ही परिसीमा वर्णन करण्यासाठी ���ब्दही सुचत नव्हते.
सलग तासभर हा विषय लावून धरला.
धनंजय दे��मुख, सुप्रिया सुळे,@supriya_sule खासदार बजरंग सोनवणे, @bajrangsonwane_ मनोज जरांगे, #manojjarange जितेंद्र आव्हाड, @Awhadspeaks अंजली दमानिया @anjali_damania असे हा विषय लावून धरलेले सगळे आवेगाने, संतापाने बोलत होते. व्यक्त होत होते.
हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात, असं वारंवार सांगत राहिलो.
पण हे सांगणं जितकं प्रेक्षकांना होतं तितकंच स्वतःलाही होतं.
आता रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत.
झोपण्याचा प्रयत्न करतो आहे.
पण फोटो अजून डोळ्यासमोरून जात नाहीत.
पक्ष, जात, पैसा, राजकारण, वर्चस्वाची लढाई या सर्व गोष्टींचा विळखा एका घटनेभोवती कसा आवळला जातो, ते गेल्या ८० दिवसांपासून आपण पहातच ��होत..
पण 'माणूस' अशीही आपली एक ओळख आहे (की होती?) त्याचं काय करायचं?
https://t.co/yN7WK9zL8W
@metrorailpune
I had been avoiding to go to visit Pune for the last few years due to difficulty in commuting,
But this year I visited twice, once with family & once with friends
The commendable efforts & situation handling by metro staff Especially at high traffic times#Cheer
@vj_pshinde Dear @vj_pshinde,
Please write to us with your details (along with PAN & your mobile number) at [email protected]. Our team will get in touch with you.
May we also request you not to share personal details like Aadhaar on social media to avoid it being misused.