@mybmcWardS@mybmc@TawdeRitu@CMOMaharashtra कारवाई कधी होणार नागरिकांना चालण्यासाठी फूटपाट हडप केलेले असताना सुद्धा एवढी दिरंगाई कशी आदरणीय महापौर आपण एस विभागाकडे लक्ष द्यावे अशी आपणास विनंती
सर्वसामान्य जनतेला वयवृद्धांना होत आहे त्रास ��ेरीवाल्याने फूटपाथ केले हडप अरुंद रस्ता बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करावी भांडुप पश्चिम ���८ @mybmc @TawdeRitu @mybmcWardS
@Garjana206 अतिशय निंदनीय प्रकार या व्हिडिओ एवढा मोठा पुरावा असताना अधिकारी जर म्हणत असतील तर हे कुठपर्यंत सहमती दर्शवणारा व्हिडिओ आहे याचा अधिकारी आणि कोर्टाने विचार करावा
गुळीक चाळ पाटकर कंपाऊंड शिवसेना शाखा जवळ गावदेवी रोड भांडुप ( प) ७८ शौचालयाचे गेली ६/७ महिने काम चालु आहे डेब्रिज जमा करून ठेवले आहे त्यामुळे लहान मुले रहिवाशांचे होत आहे हाल प्रदूषण वाढत आहे तरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी @mybmc@mybmcWardS@mybmcWardN@CMOMaharashtra
@mybmcWardS@mybmc@mybmcWardN@CMOMaharashtra कृपया यामध्ये अजून रॅबिट वरती पडलेला आहे तेही उचलून घेण्यात यावे आम्ही तक्रार करतो कधी आणि त्या तक्रारिची दाखल घेता कधी कृपया तक्रारीचा दिनांक तपासून पहावा आपण दखल घेतल्याबद्दल धन्यवाद
जीवन नगर रोड डी केथलॉन जवळ अंधेरी पश्चिम ठिकाणी रस्त्यावरती घाणीचे साम्राज्य घाण टाकून गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात अपघाताची दाट शक्यता लवकर कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा@mybmcwardKW@mybmc@ShelarAshish@CMOMaharashtra@LokshahiMarathi
१० महिन्यापासून शौचालयाचे काम चालु आहे या ठिकाणी डेब्रिज जमा करून ठेवले आहे लहान मुलं वयोवृद्धचे आरोग्य धोक्यात .पत्ता गुळिक चाळ पाटकर कंपाउंड टेंभ���पाडा मार्ग शिवसेना शाखेजवळ भांडुप पश्चिम मुंबई नंबर ७८ @mybmc @mybmcWardS @Dev_Fadnavis @ShelarAshish @mybmcWardN @AnilRajaramPaw2
बॉम्बेबेकरी गोविंदनगर गावदेवीरोड भांडुप पश्चिम७८ मोठा नाला भरून वाहत आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची मिरवणूक या मार्गावरून जाणार आहे भीमसैनिकांना याचा त्रास होईल म्हणून कृपया अत्यंत तातडीने हे नालेसफाई करून घेणे @mybmcWardS@mybmc@mybmcWardN@CMOMaharashtra
गुळीक चाळ पाटकर कंपाऊंड शिवसेना शाखा जवळ गावदेवी रोड भांडुप ( प) ७८ शौचालयाचे गेली ६/७ महिने काम चालु आहे डेब्रिज जमा करून ठेवले आहे त्यामुळे लहान मुले रहिवाशांचे होत आहे हाल प्रदूषण वाढत आहे तरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी @mybmc@mybmcWardS@mybmcWardN@CMOMaharashtra