@SavageSiyaram माऊली सलमान खान , शारुख खान , अमीर खान यांच्या चित्रपटा विषयी आपलं काय मत आहे। त्यांचे चित्रपट वर्षातून किमान 1 तरी येतात आणि हजारो कोटी कमवतात। मग 10 वर्षात एखादा चित्रपट तुम्ही शांत बसून बघा की आणि दोन तासांनी परत झोपा।
@Shivsenaofc आम्ही गद्दार निवडणार नाही. ST कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांचे गाजर दिले त्यांना अत्यावश्यक सेवे मध्ये काम करत असून त्यांना राज्य सरकार कामगार चा दर्जा देन गरजेचं आहे.
@SachinPotare1@Dev_Fadnavis जनरल मोटर्स च्या 1000 कामगारांच्या बेरोजगारीला कोण जबाबदार आम्ही कधी कोणाचं वाईट केलं. कंपनी बंद ची परवानगी देताना 1000 कामगारांचा विचार का नाही केला? फडणवीस साहेब आमची नोकरी वाचवा.
#महाराष्ट्राचा_जाणता_नेता@Dev_Fadnavis
तुम्ही भट म्हटले तो हटला नाही
तुम्ही टरबुज म्हटले तो फुटला नाही
तुम्ही गाजर म्हटले त्याने जागर सोडला नाही
तुम्ही बायको काढली तो खचला नाही
तुम्ही फसवणीस म्हटले त्याने कुणाला फसवले नाही
तुम्ही शिष्ट म्हटले तो भ्रष्ट झाला नाही
तुम्ही अभ्यासू म्हटले तो नापास झाला नाही
तुम्ही शिरजोर म्हटले तो लाचार झाला नाही
तुम्ही पेशवे म्हटले त्याने छत्रपतींशी इमान सोडले नाही
तुम्ही नाकाम म्हटले त्याने आपले काम सोडले नाही
तुम्ही घरात बसा म्हणाले तो घरात बसला नाही
तुम्ही कोरोनाला घाबरले तो कोरोनाला गवसणी घालून आला
तुम्ही अवगुणांची बेरीज जमवली तो गुणांत अव्वल ठरला
तुम्ही त्याला शेतीतलं काय कळतं म्हणालात त्याने मातीशी इमान सोडलं नाही
तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिले नाही लोकांनी त्याला हृदय सिंहासनावर बसवले,
पण.....
तुम्ही वाघाला बकरी बनवलं पण तो पुन्हा एकदा आला आणि अनभिषिक्त वनराज ठरला.
असे महाराष्ट्राचे सुपुत्र, तरुणाईचे प्रेरणास्थान,आदर्श, पारदर्शी ,निडर कणखर, खंबीर नेते उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ...आई जगदंबा व सद्गुरू गोदड महाराज या कर्तृत्वान व जाणत्या नेत्याला उदंड व निरोगी आयुष्य देवो .....💐🎂
@BJP4Maharashtra@Devendra_Office@cbawankule @RamShindeMLA