Today we @OfficialNMCCE students had our 1st exam. It was extremely horrifying to see so much of crowd (2000+) gathering together. No covid protocols were being followed. College is playing with the lives of its students.
#studentlivesmatter@MumbaiPolice@JuhuPolice
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार हे निश्चित !
सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया समान असावी.
@Uni_Mumbai महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन आणि फक्त ४ स्वायत्त महाविद्यालयांच्या परीक्षा ऑफलाइन हा भेदभाव नैतिकदृष्टिया समर्थनीय नाही.
#AmitThackeray#MNVS
@akhil1485 We need equality is it too much to ask for? If all other Colleges agree to Mumbai University why can't Mithibai, NM follow the same? Its our future that we're talking about afterall the degree certificate has Mumbai University mentioned then why not follow its instructions too?
Atleast there are autonomous colleges like Sophia,KJ Somaiya & Thakur college who understand the plight of the students and are willing to hear the students issue.I Hope adamant colleges like @svkm_mithibai@OfficialNMCCE take a leaf out of their book
हे नैतिकदृष्ट्या समर्थनीय नाही.यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतींमध्ये आणि अर्थातच गुणदान प्रक्रियेत भेदभाव होणार.एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे-‘परीक्षापद्धतीतील समानता'या तत्वाचे ह्यामुळे उल्लंघन होत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. तसेच राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत,म्हणून या चुकीच्या परीक्षा पद्धतीबद्दल पत्र देऊन अक्षेप नोंदवले #RightForEquality
आपल्या भारतीय संविधानाने 'संधीची समानता' अत्यंत महत्वाची मानलेली आहे.त्याच धर्तीवर 'परीक्षा पद्धतीतली समानता'हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी सर्वसाधारण महाविद्यालयं ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणार आणि हे-स्वायत्त शैक्षणिक महाविद्यालयं ऑफलाइन