लहानपापासूनच मनावर हे बिंबवले गेले की बाबासाहेब आपले नाहीत.आपण त्यांची जयंती का साजरी करायची,फक्त जय भीम म्हंटले तरी काही लोकांना पचायच नाही.पण जसे जसे वाचन वाढत गेले तसे हे कळत गेले की बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत...अगदी जे त्यांना शिव्या देतात त्यांच्या पण आयुष्यात शिक्षण,
#DeclareMES2019Result#FastAppointmentsMES19
स्वप्नील ने mes १९ परीक्षेच्या दिरंगाईमुळे आत्महत्या केली..परंतु वर्ष झालं त्याला आणि अजून देखील अंतीम निकाल जाहीर नाही ...त्यामुळे त्याचा हे बलिदान व्यर्थ गेले की काय असा गंभीर प्रश्न पडतो!!!!.....
#DeclareMES2019Result
मी आणि माझ्या सारख्या अजून ३६०० जणांना गंभीर नैराश्येचा सामना करावा लागत आहे. आयुष्याची चक्क ३ वर्ष फक्त एका परिक्षेच्या निकालाची वाट बघण्यात व्यर्थ झाली आहे. आर्थिक अडचणी, समाजाचा दबाव अशा अनेक गोष्टीने मनाचं खच्चिकरण होत आहे.
@mpsc_office@MeshramDayanand
MES 2019 chya students sobat swatra vyavhar kabara karat aahe @mpsc_office 1000days jhale pan aata hi result sathi wait karat aahot amhi #DeclareMES2019Result
#DeclareMES2019Result#FastAppointmentsMES19
आमच्या आई बापाच्या आणि स्वतःच्या स्वप्नांचा चुराला केलं आहे या स्थापत्य अभियांत्रिकी परिक्षेन.....काय करावे काही सुचेना....अंतीम निकाल अजून देखील लागत nhi आहे.....३ वर्ष झाले परीक्षा देऊन .....की त्रास देणार अजून???