आद.फडणवीस साहेब,तुमच्या कार्यकाळात खूप पुण्याचे काम सुरू आहे,गरिबांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे,या सर्व शाळा बंद करून तिथे मंदिरे उभे करा,तुमच्या पूर्वजांनी ते काम केले आता तुम्ही सुद्धा हे काम करा.भुसे साहेब आणि भोयर साहेब तुमच्या हाताने खूप पुण्याचे काम होत आहेत.
भावी शिक्षकांना जाचक अटी टाकणारा 20 जानेवारी रोजीचा मर्यादित प्राधान्यक्रम निर्णय रद्द करून अमर्याद प्राधान्य क्रम लागू करण्यात यावे.
@Yesjassociation संघटनेची मागणी
@DRPANKAJBHOYAR
धन्यवाद लोकमत टीम 🙏
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र" @Yesjassociationमार्फत
पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुद्दतवाढ द्यावी कोणताही उमेदवार भरतीपासून वंचित राहू नये म्हणून पाठपुरावा.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
सरकारी शिक्षा, सरकारी स्वास्थ आणि सरकारी नौकरी बंद करुण सरकारने सगळीकडे खाज़गीकरनाच धोरण स्वीकारले दिसत आहे. जर सरकारी शाळाच वाचल्या नाही तर देशच भविष्य धोक्यात येईल
@abpmajhatv@kamblesandeep12@dadajibhuse
राज्यात निव्वळ जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची 15158 पदे रिक्त आहेत.
तर बाकी खाजगी शाळांकडे यापेक्षा दुप्पट 30000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.
सरकारला विनंती #Tait3 परीक्षा होऊन 3 महिने झालेत. लवकरात लवकर 100% #शिक्षकभरती करावी ही विनंती.
@dadajibhuse@CMOMaharashtra