@KotakBankLtd@udaykotak
How can any fraud company had my Kotak Loan account number, the registere phone number & email ID (EmailID shared only with Kotak) rest other bank I had shared my personal email ID.
Can you please check below numbers & company name: The Quick Check.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणा संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा. श्री. @JM_Scindia यांची लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती शिष्टमंडळ' यांच्यासोबत भेट घेतली.
यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी CET, JEE, NEET प्रवेश परीक्षेसाठी तयारी व्हावी यासाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीज आयोजित करण्यात आलेली आहे.
खालील सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होऊ शकता
मी संसदेत २०१६ साली मांडलेल्या विषयाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी मी संसदेत स्व. दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत मी आपल्या भूमिकेवर ठाम आहे!
स्व. दि. बा. पाटील साहेबांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.!
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@rajeshtope11@AmitV_Deshmukh फ्रंटवर कोरोनाशी युद्ध करणाऱ्या नर्सेसचे कौतुक करणारे मविआ सरकार,नर्सेसला हक्काचा जोखीम भत्ता का देत नाही?अप्रगत यूपी देते मग प्रगत महाराष्ट्र का रडतो?आमदारांचा विकास निधी वाढविला ना?नर्सेस ला ?