सदर ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ देखील अर्धवट बांधला आहे. या रस्त्यावर रोज साठत असलेल्या चिखल आणि सिमेंटमुळे सामान्य नागरिकांना चालणे आणि गाडी चालवणे कठीण झाले आहे. @MDNagpure@HCharvad
सिंहगड रोड कै. रमेश वांजळे उड्डाणपुलावरून लगडमळा येथे अशीच परिस्थिती आहे अनधिकृत रेडीमिक्स प्लांटच्या गाड्यांचा राडारोडा रस्त्यावर आल्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? @PMCPune
@riamondall Trains should be equipped with instant missile launchers on its outer body.
If someone tries to throw stones, dung or something else towards train the missiles should be instantly fired towards the perpetrators.