मित्रांनो, आज संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० आपण *'#खतदरवाढीचा_जाहीर_निषेध'* हा हॅशटॅग चालवणार आहोत....
तुम्ही कोणत्याही पक्षात किंवा संघटनेत काम करा ,पण तुमच्या 'कुटुंबाचा वारसा' जर शेतकऱ्याचा असेल तर या अन्यायकारक भाववाढीवर नक्की बोला..!
@CMOMaharashtra@PMOIndia@dadajibhuse
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाची अवस्था मराठा क्रांती मोर्चा सारखी केली जातेय
कोर्टाने सरकारला झापायचे, सोईची समिती नेमायची आणि आंदोलन शांत करायचे...
रस्त्यावर उतरलेल्या लाखों सामान्यांना न्याय मात्र द्यायचा नाही..!
#FarmerRejectSCcommittee@PMOIndia@CMOMaharashtra@nstomar
👉शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते.. त्याचे काय झाले ?
"महापुरुषांच्या नावाचे भावनिक राजकारण करून लोकांनां मूर्ख बनवने बंद करा..!"
#किसान_युवा_क्रांती_संघटना
अभिमान वाटतो आम्हाला यशवंत गोसावी सरांच्या नेतृत्वात काम करत असताना....किसान युवा क्रांती संघटना कर्जत अक्षय कासार
@YashwantGosav12 @FarmersUP_@PMOIndia@Shetkari_S