@TheAnilkumarG94 1001% भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना प्रशासनाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. पण ह्याच्यातून एक साध्य झाले आहे की आता आबाल वृद्ध समाज माध्यमांमधून बोलू लागले आहेत. नागरिक आपल्या समस्या विषयी काही अंशी जागृत होताना दिसत आहेत.
चांगल्या जातीची म्हैस व गाय जी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा मिळुन 15लिटर दुध देईल त्याची बाजार भावात किंमत म्हैस अडीच लाख गाय दिड लाख रु मिळते. तुम्ही देता लाख रुपये. उद्योजक कसे निर्माण होणार? शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचीअटका? प्रमाणपत्र विकत घ्यायचेका?@Dev_Fadnavis@Pankajamunde
माननीय पालघर पोलीस अधीक्षक यतीन जी देशमुख सह पालघर जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकारी व कर्मचारी. यांना उत्कृष्ट सेवेसाठी प्रदान केलेल्या पारितोषिका बाबत सर्वांचे अभिनंदन सह पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌👍 @CMOMaharashtra@Palghar_Police
@RahulAsks या गिरीश महाजनांनी याआधी पण मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत त्याचे लाखो करोडो रुपये बारा ते पंधरा टक्के प्रमाणे घेतल्याचे बोलले जात आहे याची एकदा चौकशी व्हायला हवी. गिरीश महाजन यांनी दिलेल्या सर्व प्रशासकीय मान्यता PWD मंत्र्यांनी रद्द केल्या
બિગડા દિલશહેજાદા અગર દેશ ના પવિત્ર સંસદનો અનાદર કરતો હોય જવાબદારીથી રફુ ચક્કર થતો હોય તો આધુનિક ભારતના ચાણક્ય અમિત ભાઈએ દેશને અને દેશના જવાબદાર નાગરિકોને સંબોધીને પપ્પુને જવાબ આપવો જોઈએ. સુધાંશુ ત્રિવેદીજી એ પ્રેસ વાર્તા કરીને સરકારનો પક્ષ મૂક્યો છે.@AmitShah@AmitShahOffice
@CJP_for_India इतना पढकर विदेश घुमकर भी अनपढ जैसी मांग करते हो.
CJP (कॉकरोच) अपना देश के प्रति व्हिजन. अजेंडा . विदेश नीति. अर्थनीती. शिक्षानीती. आरोग्य नीति. रोजगार नीती. उद्योग नीती. आधुनिक तंत्रज्ञान उपयोग का रोड मॅप जनता को बताये.
बच्चा पैदा हुआ ही नही और शादी की मांग कर रहा है.
@jogalshailaja माननीय न्यायालयाने सर्व सरकारी आस्थापनातील कॅन्टीन वर पण कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सरसकट सर्वांवरती कारवाई करा फक्त व्यापाऱ्यांवरतीच नको असे स्पष्ट मत नोंदवली आहे.
@SakalMediaNews हा संदेश आहे तंबाखू गुटखा खाणाऱ्या आणि विकणाऱ्या तसेच विक्रेत्याकडून हप्ते घेऊन हा बेकायदेशीर व्यवसाय करून देणाऱ्या सर्व यंत्रणांना.
बायको व लेकरा बाळांचे जीवन उध्वस्त करून पदरी असे दुःख आणि यातना व मनस्ताप घेऊन मरणाऱ्यांना. सावध व्हा नाहीतर मराल.
@RahulAsks गडकरींची धमकी कायदेशीर कारवाई इशारा यावरून सरकारी यंत्रणा सरकारला पाहिजे तसा अहवाल देणार.वाहन चालक व मेकॅनिकल त्यांचा अनुभव सांगतात. नागरिकांना इंधनाचे सर्व प्रकार खुले हवेत. इथेनॉलची शक्ती नको.कार चे डिझेल इंजिन बंद केले आहे.ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण हवे.
@VijayKumbhar62 हे खोटे बोलतात. रेटून बोलतात. कायदेशीर कारवाईचा दम देतात. मोठ्या मोठ्या तथ्यहीन बाता मारतात. स्वप्न दाखवणारे भाषण करतात. जनतेच्या खिशातील पैसा कररूपाने कसा काढून घ्यायचा हाच फक्त ध्येय आणि कार्यक्रम.
@Anilpatil_8835 दानपेटी मंदिर मज्जिद चर्च मध्ये ठेवूच नका शिक्षण ज्याला जेवढे घेता येईल तेवढे त्याला मोफत द्या. सोबत आरोग्य सेवा.
शिक्षण सम्राटांच्या सर्व शिक्षण संस्थांचे बँकांप्रमाणे राष्ट्रीयकरण करा व शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा.