परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदा��ाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
परिवहन खात्यात एमपीएससी मार्फत सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनह�� निवड न झाल्याने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणा-या त्या 832 उमेदवारांची आज सायंकाळी भेट घेतली, आणि त्यांना नि��ुक्ती मिळत नाही तो पर्यंत आपण संघर्ष करू असा शब्द दिला.