@PassportIndia @drkjsrini My application (BOU060921350825) is stuck at RPO Mumbai since 26 May.I didn’t get any reply and mail.I have urgent travel in July. Please help expedite the process. #PassportDelay#UrgentPassport
मानवी साखळी आंदोलन माझ्या साठी नाही तर...माझ्या लोकनेत्यासाठी, माझ्या समाजाच्या अस्तित्वासाठ लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ🛬
✈नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला✈
दि.बा.पाटील यांचेच नाव हवे!@CMOMaharashtra @OfficeofUT@AUThackeray@mieknathshinde
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही नेते केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाबाबत कुठलाही विचार न करता बेछुट आरोप करत आहेत. ज्या नेत्यांनी कधी आपल्या शहराबाहेरचे किंवा राज्याबाहेरचे राजकारण बघितलेही नाही ते आंतरराष्ट्रीय धोरणांवर सल्ले देत आहेत!
हे तर सरळ सरळ आरोपीला पाठी घालण्याचे षडयंत्र! तक्रार दाखल होऊन देखील आरोपी राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोकाट! #ResignMahaHM#WomenNotSafe
स्त्रियांचा अनादर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध!सत्ता यांची, गृहमंत्री यांचा... मात्र तरीही राज्यातील महिला सुरक्षित नाही.तुमच्या पक्षातील आघाडीचे नेतृत्व महिलांकडे आहे, त्यांचा तरी विचार करायला हवा होता.राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा
जाहीर निषेध !