@rajupatilmanase हि परिस्थिती सध्या पुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्य शहरात भेडसावत आहे. याला कारणीभूत कोण हे जगजाहीर आहे,पण यांच्याविरुद्ध महानगरपालिका, नगर पालिका, किंवा जिल्हा परिषद असलेले आयुक्त कोणी ब्र सुद्धा काढत नाहीत. सर्वांपर्यंत पैसा पोहोचला आहे.
आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ?
#मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर
@mybmc@mybmcWardKE@MumbaiPolice
अंधेरी पूर्व सहार रोड कोळडोंगरी तीन नंबर गल्ली नोबेल मेडिकल च्या समोर रोंगे मुस्लिम बिहारी मुस्लिम रोडवरती थाट मांडून आहेत एक मुलगा वीस जणांना गावावरून बोलून वीस हात गाड्या लावत आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
@indianrailway__@HarbourRailway@mybmc
काल गुरू तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक येथे गेलो असता, हा धंदा रेल्वे परिसरात चालु असलेला दिसला. त्यासंबंधी विचारपूस केली असता असे समजले, गेल्या महिनाभरापासून येथे हा धंदा सुरु आहे. यावर कारवाई करण्यात यावी.
@Ashish36503801@ArjunRangle
मी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे पडळकर संदर्भातील स्टेटमेंट ऐकले. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की – त्यांनी प्रत्यक्षात नापसंती व्यक्त करण्याऐवजी पडळकरांचेच कौतुक केले.
त्यांनी एवढंच म्हटलं की “अशा शब्दांचा वापर करू नका”, पण त्याच वेळी “पडळकर हे अनेक तरुणांचे नेते आहेत, भविष्य आहे” असं म्हणून त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला.
यामुळे समाजात असा चुकीचा संदेश जातो की – भाषेतील मर्यादा न पाळली तरी चालेल, फक्त नावापुरती सूचना दिली की झालं. हे योग्य नाही. पडळकरांना समज देण्याऐवजी त्यांचं कौतुक करणं हे खरोखरच गैर आहे आणि या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
@PawarSpeaks@NCPspeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@shindespeaks@RRPSpeaks@BJP4Maharashtra@GopichandP_MLA @
@IndiaPostOffice@Ashish36503801@ArjunRangle@DharmendraGhag@shilpa797654 राजस्थान येथील एका महिलेची तेथील टपाल कार्यालयातून महाराष्ट्रात बदली झाली, तर तेथे आमच्या भगिनी काही कामानिमित्त गेल्या होत्या, तेव्हा त्या महिलेशी आमच्या महिलांना राजस्थानीतून बोल असे उर्मट उत्तर दिले, महाराष्ट्रात काम करायचे व मराठी भाषेत संपर्क करायचा नाही
@mybmc@mybmcWardT मुलुंड नक्की कोणत्या राज्यात येतो याची काही कल्पना द्याल का?
याचसाठी १०७ हुतात्मानी अट्टाहास केला होता का?
मराठी राजभाषेचा १००% वापर बोलणारे @mybmc हेच आहे का तुमचे मराठी भाषा प्रेम!
पुढील काही तासात तत्काळ हा फलक काढण्यात यावा अन्यथा संघटनेकडून कारवाई दिसेल!
@NIFT_M_official@NIFT_HO
खारघर, नवी मुंबई येथील तुमच्या संस्थेचे नाव मराठीत का नाही? तुम्ही त्रिभाषा सुत्रीच पालन महाराष्ट्र मध्ये का करत नाही ? तक्रारी व विनंती करूनपण त्याची दखल का घेतली जात नाही?
तातडीने सर्व नामफलकावर बदल करा. १/२
@ekikaranmarathi
रत्नागिरी : मारुती मंदिर येथे हा परप्रांतीय फेरीवाला आहे. हा मक्याची कणसे विकतो. मूळचा आग्रा येथून आलेला. याला मराठी येत नाही आता राहतो रत्नागिरीत आणि याला आशीर्वाद कोणाचा? तर रत्नागिरी नगर परिषदेचा! आज आमच्या माजी नगरसेविका स्थानिक लोकांच्या टपऱ्या नगर परिषदेला उचलायला लावतात.
@mahanagargas कार्यक्षेत्र महाराष्ट्रात, पण तुमची सेवा मराठी मध्ये का नाही? कर्मचारी ग्राहकांना फक्त हिंदीत बोलतात व इंग्रजी फॉर्म भरून घेतात. मी मराठी बोलण्यास सांगितले तेव्हा तो PNG जोडणी साठी आलाच नाही, व मला ४ महिने उशिरा जोडणी भेटली. @ekikaranmarathi