महाराष्ट्र मुबंई, पुणे, नाशिक आणी कोकणात लोंढे घुसवले, भूमीपुत्रानंचा आणी हक्काची जमीन भू-माफिया, झोपडपट्टीदादा (परप्रांतीय) ह्यांच्या घशात गेली. 👇 आणी हे असे अजून फालतु निर्णय काढून भूमीपुत्र ह्याच्या जखमावर मीठ का चोळले जात आहे? @CMOMaharashtra@BJP4Maharashtra#मीमराठी 🙏🏼🚩🇮🇳
मुंबई महाराष्ट्रची राजधानी 🚩आमची भाषा #मराठी जाहिरातींमध्ये तर तुम्ही मराठी डावलतातच पण मुंबईच्या प्रख्यात वृत्तपत्रात तुम्ही मराठी विसरतात ही नजर चूक नाही मुद्दाम मराठी विरोधी पाऊले आहेत. मुंबई मराठी होती आहे आणि राहणार.
#IBoycottIkea@mnsadhikrut@WorliShivsena@santoshdhaval
@mybmcWardT गुजराती भाषेचा वापर करून महाराष्ट्र राज्य, राजभाषा मराठी आणि महाराष्ट्राच्या समस्त मराठी भाषीकांचा अपमान, अवमान केला आहे.त्वरित गुजराती फलक काढून राजभाषा मराठीत फलक लावण्यात यावा.गुजराती फलक लावण्यार्या विरोधात १५३अ नुसार गुन्हा दाखल करावा.@NarvekarSagar
@mssanghatna@mybmc@mybmcWardT तातडीने हा फलक काढण्यात यावा, अन्यथा संबंधित वॉर्ड अधिकारी यांच्यावर १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. सदर फलक काढल्या नंतर माफीनामा प्रसिद्ध करावा.
@mybmc@mybmcWardT मुलुंड नक्की कोणत्या राज्यात येतो याची काही कल्पना द्याल का?
याचसाठी १०७ हुतात्मानी अट्टाहास केला होता का?
मराठी राजभाषेचा १००% वापर बोलणारे @mybmc हेच आहे का तुमचे मराठी भाषा प्रेम!
पुढील काही तासात तत्काळ हा फलक काढण्यात यावा अन्यथा संघटनेकडून कारवाई दिसेल!
माझ्या सख्या भाचीचे उद्या लग्न असल्यामुळे मला रत्नागिरीच्या सभेला जाता आले नाही,
पण मी संपूर्ण सभा आज बहिणीच्या घरी बसूनच पाहिली,
खुप छान मुद्दे घेतले साहेबांनी आज...
#RajThackeray
मेट्रो हल्लीच सुरू झाली लगेच हे परप्रांतीय घाण करायला लागले, सर्व खांबावर असे पोस्टर्स, फलक लावणाऱ्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवा @MMRDAOfficial@MMMOCL_Official@MumbaiPolice
स्थळ अंधेरी पूर्व द्रुतगती मार्ग उड्डाणपुलाखाली..
मोबाईल क्रमांकाने शोधा