शिक्षक पदभरती प्रक्रिया 2022-23 मध्ये बाह्य दबावाला,आंदोलनाला न झुकता,13 वर्षापासून धूळ खात पडलेल्या 19 जून 2013 च्या शासन निर्णयाची व शासन निर्णय 13/10/23 च्या अमलबजावणीसाठी व निर्णयास समर्थन देण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयावर पालक व इंग्रजी माध्यम अभियोग्यता धारकांचे आंदोलन
सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल आभार

#सेमी_इंग्रजी शाळेबद्दल जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे तळागाळातून सर्व पालक वर्गातून स्वागत होत आहे खरंच साहेब तुम्ही घेतलेला निर्णय एक सुवर्ण निर्णय आहे या निर्णयामुळे आम्हा गोरगरिबांची मुलं आता इंग्रजीचे शिक्षण घेणार धन्यवाद साहेब व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

@dvkesarkar सेमी इंग्रजी शाळेच्या संदर्भात जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे गोरगरिबांच्या मुलांना आता इंग्रजीतून शिक्षण मिळणार या घेतलेल्या सुवर्णनिर्णयाचे तळागाळातील सर्व गोरगरीब पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद केसरकर साहेब व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@dvkesarkar मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.बहुजन समाजातील मुलांना मोफत इंग्रजीचे ज्ञान देण्याचं पवित्र कार्य हाती घेऊन आपला हा निर्णय जीप शाळांसाठी मैलाचा दगड ठरेल...