#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल सुरज मांढरे साहेबांचे अभिनंदन
@shrikrishnaKak3 सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलांना जागतिक स्पर्धेत सक्षम बनवणारा...,
बहुजनांच्या पोरांना उच्च दर्जाचे शिक्षण देणारा...,
तसेच घटत चाललेल्या #मराठी जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देणारा क्रांतिकारी निर्णय...
#शासनाचेआभार
@PratikshaP71993 सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलांना जागतिक स्पर्धेत सक्षम बनवणारा...,
बहुजनांच्या पोरांना उच्च दर्जाचे शिक्षण देणारा...,
तसेच घटत चाललेल्या #मराठी जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देणारा क्रांतिकारी निर्णय...
#शासनाचेआभार
@balasahebmahad2@manishaawhale सर्वसामान्य मुलांना जागतिक स्पर्धेत सक्षम बनवणारा,
बहुजनांच्या पोरांना ऊच्च दर्जाचे शिक्षण देणारा,
तसेच घटत चाललेल्या मराठी जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देणारा क्रांतिकारी निर्णय...
#शासनाचेआभार
@ChetanUgal45515@dvkesarkar MPSC वाले 12-13 लाख उमेदवार असतात तरी जागा आल्या नाहीत तरी शांत बसून Maturity दाखवतात. उद्या शिक्षक होऊ पाहणाऱ्या लोकांकडून हेच शिकणार का भावी पिढी?
अन इथं तर काही आपले बालिश सहकारी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी भरती प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.