#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू निर्णय घेतल्या बद्दल दूरदृष्टी असणारे, प्रगल्भ, IAS अधिकारी, मा.शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य (मा.श्री.सुरज मांढरे साहेब) यांचे आभार..