#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
महायुती सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयामुळे मराठी शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तसेच पालक या निर्णयाकडे गोरगरीब घरातील लेकरांना सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे माध्यम मानत आहोत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#मा_रोहितदादा_think_it
मराठी भाषेवर आणि उमेदवारावर अन्याय झाला असे म्हणणाऱ्या dted उमेदवारांच्या #प्रलोभनाला आपण बळी पडणार असाल तर नक्कीच आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाला हे न शोभणारे आहे.
शासनाने घेतलेला निर्णय #विद्यार्थी_केंद्रित आहे, ना की फक्त उमेदवारांना नोकरी मिळावी म्हणून
@supriya_sule इंग्रजी माध्यमातून डीएड झालेली मुले देखील महाराष्ट्रातलीच आहेत ही देखील गोष्ट ताईंनी विसरू नये कारण की आपल्या सरकारच्या काळामध्ये इंग्रजी माध्यम डीएड कॉलेजला आपणच परवानगी दिली होती
@supriya_sule आही इंग्रजी माध्यमाचे उमेदवार महाराष्ट्रातील आहोत .
बहुजन समाजातील मुलांना इंग्रजीचे ज्ञान मिळू नये यासाठीच हे चालले आहे का? @PawarSpeaks@RRPSpeaks बहुजन समाजाच्या मुलांचा पण विचार करा. मुख्य प्रवाहात येऊ नये का???
@supriya_sule *मा. सुप्रिया ताई सुळे*
आम्ही Ded English मधून पूर्ण केले आहे.
आम्हाला ह्या अगोदर 20% राखीव जागा होत्या. परंतु 2017 च्या सरकारने ते रद्द करून आमच्यावर अन्याय केला.
ह्या भरती मध्ये एकूण 30 हजारची शिक्षकांच्या जागा आहेत. त्यातील फक्त 2800 जागा आम्हाला मिळणार आहेत.
@RRPSpeaks रोहित पवार साहेब आपली दिशाभूल केली जात आहे वास्तव आपण बघा आपली वस्तुस्थिती मान्य करावी ।
उगाचच पराचा कावळा करू नये
शिक्षक भरती राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी आहे
ना की बेरोजगार ded किंवा bed धारकांना नोकरी मिळावी म्हणून नाही
विद्यार्थी हित पहावे आणि
त्याच्या निर्णयाला स्वागत
@RRPSpeaks#मा_रोहितदादा_think_it
मराठी भाषेवर आणि उमेदवारावर अन्याय झाला असे म्हणणाऱ्या dted उमेदवारांच्या #प्रलोभनाला आपण बळी पडणार असाल तर नक्कीच आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाला हे न शोभणारे आहे.
शासनाने घेतलेला निर्णय #विद्यार्थी_केंद्रित आहे, ना की फक्त उमेदवारांना नोकरी मिळावी म्हणून