जत विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन साहेब
#गोपीचंदजी पडळकर साहेब
@Dev_Fadnavis @GopichandP_MLC @narendramodi
राजकारणातील ध्रुवतारा स्व.गणपतरावजी देशमुख आबांची पुण्यतिथी. सांगोला येथे जाऊन आबांच्या समाधीचे दर्शन घेतले. वंचित समूहाला न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी आबांच्या स्मृती प्रेरणा देत राहतील.
महाराष्ट्राच्या राजकारणातील आदर्शवत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
महादेवाचा नंदी शेतकऱ्यांसोबत राबतो. शेतकऱ्याला राजा बनवतो. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून आपण बेंदूर साजरा करतो. महाराष्ट्रासह देशभरात बेंदूर साजरी करण्याची तिथी वेगळी असते, पण आपल्या सर्जा राज्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता तितकीच असते. शंभो महादेव, येळकोट येळकोट जय मल्हार!#बेंदूर