पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या तीरावर असलेल्या लोणी भापकर गावातील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर हे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा पुरावा मानले जाते. या मंदिर संकुलामध्ये भगवान विष्णूच्या वराह अवताराचे प्रतीक असणारे दुर्मिळ यज्ञवराह शिल्प हे
@abpmajhatv उमेश चा काम खूप वर्षां पासुन सुरु आहे. उन्हाळय़ात तो कावडी ने पाणी आणून झाडांना घालतो. बर्या��� वेळा तो रानातील बाजरी पक्षांकरता सोडून देतो. मागे आमचा घोडगंगा कारखाना बंद पडला त्यावेळी देखील त्याने तेथील झाडांना टँकर ने पाणी घालून आधार दिला. विशेष म्हणजे तो उत्तम कुस्ती पटू आहे.
@RahulAsks मकरंद पाटील हे वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघातील आहेत जो सातारा जिल्ह्यात आहे. बहुतेक सांगली जिल्ह्य़ातील कोणीच या मंत्रिमंडळ���त नाहीत.
@RahulSkool@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Devendra_Office शिरुर तालुक्यातील पूर्व भागात देखील मांडवगण फराटा, गणेगांव दुमाला , वडगाव रासाई, बाभुळसर, तांदळी येथे बरेच हिंसक बिबट्या आहेत. काही जणांचा या हल्ल्यात मृत्यू देखी�� झाला आहे.आधुनिक तंत्रज्ञान वापरून यांना जेरबंद करण्यात यावे.
व्याकरणात आणि घरात कर्त्याचं जे महत्व असतं.. तेच महाराष्ट्राचं भारतभूसाठी आहे..त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळणं..तसं ऐतिहासिक कर्म करण्यासाठी नियतीने योजलेली घटनाच म्��णावी लागेल.. त्याच नियतीला साक्षी ठेऊन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा..❤️
#जयमहाराष्ट्र
पुण्यात 3 लाख + IT ENGINEER आहेत आणि ह्यातील 90% IT ENGINEER हे अंध भक्त निघाले त्या मुळे हया अंध भक्तांची किंमत पूर्ण पुणे भोगत आहे...
#PUNE#PMC#Hinjewadi#PCMC
@wankhedeprafull वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो. येणार्या काळात आपले नवीन लेख आम्हाला वाचायला मिळो हीच सदिच्छा 🎂🎂🎉🎉🎊🎊🥳
Keep writing ✍️!!!
हॅबिट स्कोरकार्ड :- यात दोन प्रकारच्या सवयी असतात. तुम्हाला शक्तीप्रदान करणाऱ्या आणि तुमचा शक्तिपात करणाऱ्या सवयी. दररोज शक्तीप्रदान करणाऱ्या सवयी अमलात आणल्या तर त्याला 5 मार्क्स द्या व शक्तिपात करणाऱ्या सवयी अमलात आल्या तर वजा 10 मार्क्स द्या. व्यक्तिपरत��वे हॅबिट्स यादी कमीजास्त होऊ शकते !
शक्तीप्रदान
1) निसर्गात फिरणे
2) सुर्यप्रकाश अंगावर घेणे
3) सकारात्मकता
4) कृतज्ञता
5) हायड्रेटेड राहणे
6) मेडिटेशन करणे
7) तर तासाला शारीरिक हालचाल करणे
8) श्वासोश्वासाधारित माइंडफुलनेस दिवसातुन ठराविक अंतराने करणे
9) समाजोपयोगी कृत्य
10) अनावश्यक कचरा डोक्यातुन आणि घर कार्यालयातुन काढुन टाकणे कमी करणे
11) निश्चित वेळी व किमान 7 तास झोप घेणे
12) घरी बनव���ेले पूर्णान्न ग्रहण करणे
13) नवीन गोष्ट शिकणे
14) नियमित व्यायाम करणे
15) दिवसाचे नियोजन करणे
16) नियोजनाप्रमाणे काम करणे
17) वाचन करणे
18) बचत/ काटकसर करणे/ नियमित गुंतवणुक करणे.
शक्तिपात
19) भुतकाळाबद्दल विचार करत राहणे
20) झोपेच्या अनिश्चित वेळा व अपुरी झोप
21) कचरा व गोंधळ बाळगणे ( भौतिक आणि मानसिक )
22) आळसात लोळणे
23) सोशल मीडिया
24) अतिकाम करणे
25) दर तासाला पाणी न पिणे आणि डिहायड्रेटेड राहणे
26) स्क्रिन टाइम
27) पश्चाताप करत राहणे/ निराश राहणे
28) नाकारत्मकता
29) जंक फुड
30) सदोदित बातम्या पाहणे
31) अल्कोहोल आणि इतर व्यसने
32) तणावात राहणे
33) भीती/ चिंता/ काळजी करत राहणे.
34) चालढकल/ टाळाटाळ/ प्रोक्रस्टिनेशन
आठवड्यातुन एकदा आपला ऍव्हरेज डेली हॅबिट स्कोर काय आहे हे तपासुन पहा म्हणजे आपोआप सुधारणा व्हायला सुरुवात होईल.
अनुभवाधारित !
डॉ प्रशांत भामरे.
उत्सव गोरगरीब रयतेचा..
उत्सव जीवाला जीव देणाऱ्या स्वामिनिष्ठ मावळ्यांचा..
उत्सव आई-बहिणीच्या निरागस हास्याचा..
उत्सव न्यायाचा, समानतेचा अन मराठी राज्याला सार्वभौमत्व प्राप्त होणाऱ्या सोहळ्याचा...
उत्सव स्वराज्याचा....❤️🚩
एकच धून ६ जून❤️
#शिवराज्याभिषेक
साडेतीनशे वर्षांपूर्वी पुरंदर/राजगडी दुमदुमणारी छोट्या युवराजांची छोटीशी पावले पुढे अफाट पराक्रम दाखवत तब्बल नऊ वर्ष त्या कपटी औरंग्यासहित पाच सुलतानी पातशाह्यांच्या छाताडावर थयाथया नाचली अन त्यांचे नामोहरम केले...🙏❤️
#शंभूजन्मोत्सव
आजचा दुधाचा भाव..
���३ रुपये ९० पैसे प्रति लिटर.
शेतकरी नेते, राज्यकर्ते, मीडिया सगळे प्रचारात व्यस्त.
इथं दुष्काळामुळे आधीच नापिकी आहे, पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांना चारा नाही, त्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत, त्यात दुधाला एवढा भाव.
फुकटच घ्या ना, एवढा तरी कशाला देता.
#शेतकरी
मा. राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.