१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात.आणि १२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.
कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र.
देवा,अजब तुझे सरकार 🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde
✅मायबाप सरकारला प्रश्न आहे की,
आम्ही 12+ degree केली हा आमचा गुन्हा आहे का...?
✅ जिथे फक्त Diploma चालू शकतो,तिथे 12+ degree का नाही चालत...?
✅साहेब आम्ही गोरगरीब,कष्टकरी शेतकरी,मजुरांची मुलं आहोत.
✅आम्हाला न्याय द्या,ही विनंती.
#Allow_BE_For_JE@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आमच्या माय बापांनी कष्ट करून आम्हाला १२वी नंतर इंजीनीअरिंगमध्ये टाकलं तर गुन्हा केला का?
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदाला कमी शिकलेला डिप्लोमा चालतो - जास्त शिकलेला पदवीधर चालत नाही ... काय कायदा आहे..@mieknathshinde साहेब थोड लक्ष द्या ही कळकळीची विनंती 🙏
@AjitPawarSpeaks
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात,१२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.
कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde
संधीची समानता देणे गरजेची⚠️⚠️
मायबाप सरकारला प्रश्न आहे की..
आम्ही 12+ degree केली हा आमचा गुन्हा आहे का ..
जिथे फक्त diploma चालू शकतो. तिथे 12+ डिग्री का नाही चालत ..साहेब आम्ही गरिब घरातले विद्यार्थी आहोत .आम्हाला नोकरीची गरज आहे .
@atullondhe@PatilKailasB@RealBacchuKadu@Deepakk75058621
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे.
कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म्हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत. @CMOMaharashtra ना.@mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण विद्यार्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे होणारे नुकसान टाळावे, ही विनंती.
@AjitPawarSpeaks@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr
२२१+ 'Town planning assistant (TPA) ' पदाची भरती करण्यासाठी जाहिरात देण्याचे ठरवले होते.परंतु विभागाने अजूनही जाहिरात प्रसिद्ध केली नाही,त्यामुळे सदर जाहिराती मध्ये १००% पदभरती नुसार जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
भरती करायची नसेल तर सरळ सरळ सांगून टाका करायचं नाही म्हणून पण मुलांना आशेवर तरी ठेवू नका.दुसरं कामधंदा बघून घेऊ.लाज वाटली पाहिजे आपणास भरतीबाबत आकडे सांगताना भरती करायची म्हटलं की नाके मुरडायची. निवडणुका महत्वाच्या की भरती महत्वाच्या? @mieknathshinde#75000_मेगाभरती_सुरू_करा
🛑🚫तलाठी,वनरक्षक,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,नगरविकास,जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभागातील सरळसेवा पदांकरता भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
🛑🚫 TCS/IBPS सारख्या संस्थांद्वारेच परीक्षा घेण्यात याव्यात
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#75000_मेगाभरती_सुरु_करा