नक्की वाचा👇👇
मित्रांनो,राग मानू नका पण......
(हेरंब कुलकर्णी )
भिडे गुरुजींना कुत्रे चावले यावर अनेकांनी पोस्ट लिहिल्या आहेत. टिंगल केली आहे. पण या घटनेकडे खूप लक्ष वेधून आपण भिडे गुरुजी यांनाच चर्चेत ठेवायला मदत करतो आहोत हे लक्षात येत नसेल का ?
..तीच गोष्ट मोदींची. मोदींनी मोराला दाणे खाऊ घातले, झाडाखाली पुस्तक वाचताना बदक
जवळ घेतले.गळ्यात माळा घातल्या..याकडे आपण दुर्लक्ष नाही का करू शकत ? यात तर काही धोरणात्मक मुद्दा नसतो ना ?
त्यावर पोस्ट लिहून आपण त्यांनाच चर्चेत ठेवायला मदत करत नाही का ?
समोरून काही तरी घडते आहे आणि आपण केवळ प्रतिक्रिया वादी होतो आहे आणि विरोधी प्रतिक्रिया देऊन त्यांचा मूळ विषय पुढे नेतो आहोत.त्यांचा हेतू साध्य करतो आहोत...रोज त्यांचे एक एक चेहरे काहीतरी बोलत राहतात आणि आपण प्रतिक्रिया देऊन त्यांचा हेतू साध्य करतो आहोत..वास्तविक प्रतिक्रिया दिली नाही तर ते लगेच लोक विसरतात...त्यापेक्षा शेतकरी आत्महत्या, रोजगार,दारिद्र्य,कुपोषण यावर आपणच मोठ्या आवाज��त बोलून त्यांना त्यावर बोलायला भाग पाडण्यात आपले यश आहे..
या सर्वात आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी तितकी
ताकद लावतो आहोत का ? त्या पुरोगामी विचारांचा प्रभाव वाढवण्यासाठी व्याख्याने देणे,संवाद करणे, वंचित समूहाचे प्रश्न मांडत राहणे, वंचितांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणे, संघर्ष व सेवेच्या माध्यमातून काम मोठे करणे असे व्हायला हवे.... आज शेतकरी कष्टकरी यांच्या वेदना दूर करण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे पण आपण त्यांच्या अजेंड्यावर आज अप्रत्यक्ष काम करतो आहोत...
भिडे गुरुजींना विरोध करायचा तर तरुणांचे इतिहासविषयक वास्तव आकलन उंचावणे आणि
महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्याविषयी जी विकृत संतापजनक भाषा वापरली त्यावर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हिंदुत्व अजेंडा सतत खोडत राहण्यापेक्षा आपला अजेंड��� पुढे न्यायला हवा...आपली रेष मोठी करायला हवी....वंचितांचे शोषितांचे प्रश्न मोठ्या आवाजात मांडत राहणे यातूनच समोरचे आवाज कमी होतील....
उद्या मोदी शाह सत्तेत नसतील पण हा विचारसरणी संघर्ष सुरू राहील त्यामुळे व्यक्तिकेंद्रित लढा न करता विचारसरणी विरोध करण्यासाठी पुरोगामी विचार प्रसार वाढवण्यावर भर द्यायला हवा.
त्यासाठी सोशल मिडिया सोडून,झोपडपट्टी गरीब वस्तीत जावे लागेल,त्यांचे प्रश्न स���जून घेत संघटन करावे लागेल आणि तेच धार्मिक ��जेंड्याला दीर्घकालीन उत्तर असेल...
एक ऐकलेला प्रसंग..कदाचित खोटा ही असेल. गोळवलकर गुरुजींना विचारले की तुमचे सर्वात ज्येष्ठ प्रचारक कोण ? ते म्हणाले नेहरू व काँग्रेस चे सर्व पुढारी....कारण ते मोठ्या सभेत संघावर बोलतात त्यामुळे आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा लोकांना परिचय झालेला असतो....
मुद्दा महत्वाचा आहे. आपली टीका टिंगल ही समोरच्याला चर्चेत ठेवायला मदत करते आहे का ? त्यांची उपेक्षा कर���न आपला अजेंडा आणि खरेखुरे प्रश्न यावर काम करायला हवे आणि ते पोस्ट लिहिण्यापेक्षा नक्कीच कठीण आहे
हेरंब कुलकर्णी
@nitin_gadkari Sir, please tell a leader in your party @NiteshNRane for his kind of knowledge.. 🙏
And request him, to stop nonsense things in Maharashtra politics on religion basis.. 😊
Here's an idea.
If BookMyShow removed Kunal Kamra from its app.
Why don't we all uninstall the BookMyShow app from our phones?
1. They are exercising their freedom; we must exercise ours.
2. If they censor what we like, we should censor what we dislike.
मंगेशकर कुटुंबाचा अनुभव
याच काळात कधी तरी लता मंगेशकर व त्यांचे सारे कुटुंब नागपूर महापालिकेने त्यांच्या केलेल्या सत्काराला उपस्थित राहायला नागपुरात आले. महापौर अटल ब���ादूर सिंग यांनी त्यांच्या नावाला साजेसाच भव्य सेट महापालिकेच्या मैदानावर उभा केला होता.
बा��ा साहेब का दिया संविधान कोई नहीं बदल सकता, न कोई आरक्षण खत्म कर सकता है।
हमने संविधान की रक्षा के लिए कन्याकुमारी से कश्मीर तक 'भारत जोड़ो यात��रा' की।
हम भारत जोड़ने वाले लोग हैं, जबकि ये (BJP) भारत तोड़ने वाले लोग हैं।
: कांग्रेस अध्यक्ष और राज्य सभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge
आज राज्याचे उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत पलूस-कडेगांव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता पलूस येथील विविध उद्योजकांच्या अडचणींबाबत त्यांना निवेदन दिले यामध्ये
1. पलूस शहरामध्ये एखादी मोठी औद्योगीक कंपनी सुरू व्हावी की ज्यामु��े इतर छोट्या - मोट्या उदयोजकांना काम मिळेल व रोजगार उपलब्ध होईल.
2. येथील उद्योजकांना पलूस एम. आय. डी सी मध्ये जागा उपलब्ध नसलेमुळे जवळ असणाऱ्या सांडगेवाडी येथील कृष्णा वाईन पार्कची जागा औद्योगीक वापराकरीता उपलब्ध व्हावी ही विनंती.
3. उद्योजकांचे मंजूर असणारे अनुदान (सबसीडी) कृपया त्वरीत मिळणेची व्यवस्था व्हावी.
4. पलूस औद्योगीक वसाहतीमधील रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज व्यवस्था याकरीता निधी उपलब्ध व्हावा या करीत त्यांना निवेदन दिले आहे.
याबाबत त्यांच्याकडून साकारात्म प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
To all those hounding for a quote -
“The mainstream media at this point is nothing but a miscommunication arm of the ruling party. They are vultures who report on issues that dont matter to the people of this country. If they all shut shop from tomorrow till eternity they will be doing favour to the country, its people & their own children”