पंतप्रधानांच्या ताफ्यात नुसती चमकवण्यासाठी रुग्णवाहिका दिसते. पण इथे सर्वसामाण्यांना मेल्यानंतरही रुग्णवाहिका मिळत नाही. @TanajiSawant4MH मेळघाटात येऊन रडलेत तुम्ही, आता या घटनेवर काय करणार आपण, कारवाई अपेक्षित आहे. @CMOMaharashtra
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत मराठीत पत्रकार परिषद घेतल्यावर, तेथील हिंदी पत्रकार म्हणतात, मराठीत बोलायचे तर मुंबईत घ्यायची पत्रकार परिषद, इथे दिल्लीत नाही. त्या पत्रकारांच्या बोलण्याचा आणि भूमिकेचा निषेध @mieknathshinde@Dev_Fadnavis@ShahidReports@ekikaranmarathi
@mybmc What is the status of Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Maternity Home @mybmcWardS#Vikhroli Both the hospitals are underperforming since many years
देश मे बेरोजगारी का आलम यह है कि एक युवक राजस्थान से 1200 किलोमीटर पैदल चलकर मुंबई पहुंचा है। ताकि उसे और उसके क्षेत्र के लोगों को रोजगार मिल सके। 11 मार्च को राजस्थान के भीलवाड़ा से निकले थे। पांव में छाले पड़ गए हैं। #Unemployment#Unemploymentinindia#बेरोजगारी
Water is a precious natural resource which has been sustainably managed by generations of tribals residing in the forests of District Raigadh, and reflects through the preservation of even the smallest pockets.
#ClimateActionNow#aadivasisforforests
मंत्रालयाच्या गेटवर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न...पोलिसांनी त्याला रुग्णालयात केले दाखल...विष पिण्याचे अध्याप कारण अस्पष्ट...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
MPSC, UPSC मध्ये कोणत्याही क्षमतेचा कस लागत नाही. या प्रकारच्या भारतातल्या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या भ्रममूलक आहेत. आज ज्या प्रकारची नोकरशाही नि न्यायसंस्था भूतकाळातील या परिक्षांमुळे निर्माण झाल्या ते पहाता यामध्ये बुद्धीमान व कर्तृत्ववान मुलामुलींनी पडू नये ही विनंती.🙏
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिर्फ गुजरात के प्रधानमंत्री हैं। गुजरात के अलावा उन्हें कोई दिखाई नहीं देता। कर्नाटक, गोआ, महाराष्ट्र सब जगह तूफान से तबाही हुई, लेकिन प्राकृतिक आपदा में भी प्रधानमंत्री को सिर्फ गुजरात दिख रहा है। ऐसे प्रधानमंत्री और सरकार का सबको धिक्कार करना चाहिए।
@AUThackeray@mybmc@AnilDeshmukhNCP
काही गृहनिर्माण सोसायटीमधील डॉक्टरांना जुन क्लिनिक चालु करण्यासाठी काही जण आडकाठी करत आहेत. मुंबईमध्ये जुनी छोटे क्लिनिक इमारती मध्ये आहेत, जर तुम्ही officially announced केल की clinic चालु करायला कोणीही अडथळा आणु शकत नाही तर खुप फायदा होईल.