Khan Sir has dropped a video directly calling out pattalkar Anjana and the Godi media. He has also appealed to the teachers' fraternity to come together and stand against the Dalaals of Godi media. 💥✊🏾
जिसने वर्षों तक पत्रकारिता को TRP, प्रोपेगेंडा और सत्ता के पक्ष-विपक्ष की लड़ाई में बदल दिया हो, उसे शिक्षकों को 'धंधेबाज' कहने से पहले आत्ममंथन करना चाहिए।
शिक्षा में गलत लोग भी हैं।
लेकिन पत्रकारिता में भी हैं।
राजनीति में भी हैं।
व्यापार में भी हैं।
तो क्या कुछ गलत लोगों के कारण पूरे शिक्षक समाज को "दो कौड़ी का" कह दिया जाएगा?
anjana शिक्षक का सम्मान कमाने में वर्षों लगते हैं।
भर्तियाँ अटक रही थीं,
लाखों युवाओं की उम्र निकल रही थी,
तब आ��के स्टूडियो की आवाज़ कहाँ थी?
शिक्षकों ने पैसे लेकर शिक्षा दी है।
लेकिन पैसे लेकर किसी राजनीतिक दल का प्रवक्ता बन जाना,
व्यवस्था की हर गलती पर पर्दा डालना,
और जनता के असली मुद्दों से ध्यान भटकाना...
यह सिर्फ पत्रकारिता का पतन नहीं,
बल्कि अपने पेशे के साथ गद्दारी है।
शिक्षक फीस लेकर ज्ञान देता है,
मेहनत करवाता है,
बच्चे का भविष्य बनाता है
शिक्षकों ने पैसे लेकर पढ़ाया है,
देश के लाखों युवाओं को रोजगार तक पहुँचाया है।
लेकिन गलत को सही और सही को गलत साबित करने की कीमत लेकर काम करना,
समाज और लोकतंत्र दोनों के साथ विश्वासघात किसने किया ?
In Indore,a man with his blind mother was forced to visit SDM office every week for months after his name was deleted from the Voter list in SIR despite submitting all the documents
Look at the helplessness in his mother's face
BJP deserve a special place in hell for SIR fiasco
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब 2014 पासून मधला काही काळ सोडला त्यानंतर आता पर्यंत आपण मुख्यमंत्री आहात. आपल्याला सरळसेवा ची एक सुद्धा परीक्षा पारदर्शक घेता आली नाहीये. महापरिक्षा पोर्टल पासून ते आता tcs ibps पर्यंत सर्व घोटाळे बाज कंपन्यांना काम भेटले आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे खरे वाटोळे 2014 पासून सुरू झाले हे सर्वांना माहीत आहे. याला सरकारचे खत पाणी नक���कीच आहे त्याशिवाय चौकशी होत नाही. जिथे गुन्हे नोंद झाले आहेत तिथे पुढचा तपास होत नाही. आपण विधिमंडळ मध्ये सांगितले होते आमच्या काळात पेपर फुटीचे 48 गुन्हे नोंद आहेत त्या गुन्ह्याचा तपास कुठ पर्यंत आला याची चौकशी करा तुम्हाला कळेल तुमचा विभाग कस काम करतोय. जे आरोपी आम्ही पकडुन दिले किंवा सापडले त्यापुढे कोणताच आरोपी नवीन पकडला नाहीये. झीरो तपास झालेला आहे बघा जरा तुम्ही यात तुम्ही पण सहभागी आहेत अशी शंका आता विद्यार्थ्यांना येत आहे. एक निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्रास लाभलेला आहे अशी चर्चा सध्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सुरू आहे. तुम्हाला झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडा ही नम्र विनंती.
यावर बघा विचार करा घोटाळा झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे काही करता आले तर बघा लाजत गाजत यावर SIT बसवा मुख्यमंत्री साहेब.
@CMOMaharashtra @DGPMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4India @RRPSpeaks @INCHarshsapkal @AUThackeray @abpmajhatv @LoksattaLive @GondaneDevesh
मुंबई महापालिका भरतीची अन्यायकारक अट रद्द करा.
यूपीएससीत #कलेक्टर होताना जितक्या अटी नसतील तितक्या अटी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत ��हेत.
पदवी/दहावीत एकही विषय राहिलेला नको, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असला तरच उमेदवारांनी अर्ज करावा अशी अजब अट मुंबई महानगरपालिकेने ठेवली आहे.
कला, वाणिज्य, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल असे सर्वच पदवीधर अर्ज करणार आहेत, डिग्री मध्ये कधीतरी एखादा विषय राहतोच, परंतु यामुळे उमेदवारांचा अर्ज करण्याचा हक्क हिरावून घेता येणार नाही.
MPSC, UPSC, रेल्वे, किंवा कोणत्याच स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट आजवर आम्ही बघितलेली नाही.
मुंबई महापालिकेने ही अट कायम ठेवल्यास भरती १००% कोर्टात अडकून पडेल कारण उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही.
मुंबई महापालिका प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, कृपया अशा अन्यायकारक अटी रद्द करून तत्काळ शुद्धिपत्रक काढावे.
@mybmc @IqbalSinghChah2 @AUThackeray @rautsanjay61 @mieknathshinde @DrSEShinde @RRPSpeaks @iambadasdanve @VijayWadettiwar @PatilKailasB @AbhiPawarBJP @niranjandtweets @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ShivSenaUBT_ @MNVS_Adhikrut @mnsadhikrut @RajThackeray @ssaunik .
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशा��� कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे ��िद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून ���त्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
मुंबई महानगरपालिकेतील 'कार्यकारी सहाय्यक पदासाठी' जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र ह्या नमूद अटींमध्ये काही अशा जाचक अटी आहेत, की त्यामुळे २ ते ३ लाख मुला-मुलींना परिक्षेचा अर्जच भरता येणार नाहीये. त्या अटी रद्द व्���ाव्यात अशी मागणी करणारं पत्र मी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी जी ह्यांना लिहिलं आहे, अपेक्षा आहे की ते ह्या पत्राची दखल घेतील आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील.
मुंबई महापालिका भरतीत #BMC अधिकाऱ्यांचे अजब तर्क.
उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी दहावीत आणि पदवीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे अशी अट ठेऊन चाळणी लाण्या�� आल्याचे अजब तर्कट BMC च्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
म्हणजे कमी अर्ज आले पाहिजे म्हणून कठीण अटी ठेऊन चाळणी लावण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. BMC अधिकाऱ्यांना लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याचे काम करायचं नसेल तर खुर्ची खाली करा, शासनाने तुम्हाला #तुघलकी नियम बनवून आमच्या उरावर बसण्यासाठी नेमलेले नाही.
आपण क्रीम पोस्टिंग वर आहात म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी लिपिक पदासाठी अर्ज करणार नाही पण ज्या अटी MPSC किंवा इतर कुठेच नाहीत अशा अटी ठेऊन उमेदवारांचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
उमेदवारांना आंदोलन करण्याची हौस नसते परंतु काही अधिकारी/नेते यांच्या चुकीच्या ��ोरणापुढे हतबल होऊन उमेदवारांना रस्त्यावर उतरावे लागते. BMC प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, उमेदवार रत्यावर उतरण्याआधी शुद्धिपत्रक काढून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या.
@mybmc @mieknathshinde @DrSEShinde @AUThackeray @RajThackeray @Dev_Fadnavis @niranjandtweets @CMOMaharashtra @ssaunik @VijayWadettiwar @RRPSpeaks @PatilKailasB @AbhiPawarBJP @ShelarAshish @AdvYashomatiINC .
लिपीक (S-6) भरती 2023
उमेदवारांची पाचपट उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र करण्याची मागणी नियमावर बोट न ठेवता सर्वांच्या हिताची.
सरळसेवेमधुन हजारो पदांवर उमेदवार निवडले गेलेत.
जलसंपदा मधील कालवा निरीक्षक आदर्श उदाहरण.
आयोगाने हा निर्णय घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
@mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम्यानच्या काळात MPSC तसेच सरळसेवेच्या अनेक परीक्षांची भरती पूर्ण झाली असून 1:3 या प्रमाणाच्या आत येणाऱ्या ���नेक उमेदवारांची इतर परीक्षांमध्ये निवड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना typing skill test देण्याची संधी मिळावी यासाठी सदरचा रेशो हा 1:5 असा करणेबाबत मी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे विनंती केली आहे. मा.देवेंद्रजींनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सदरची मागणी विचारात घेऊन उचित निर्णय घेण्याबाबत कळविले आहे. यासोबतच मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडे व आयोगाच्या सचिवांकडे देखील ��्यक्तिशः विनंती केली आहे. आयोग यावर विचारविनिमय करून विद्यार्थीहितासाठी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. #MPSC
#तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठी पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते? TCS ION केंद्रांवर परिक्षा घेण्याचे निर्देश संबंधित कंपनीला का दिले जात नाहीत? राज्यसरकार याबाबतीत कधी #serious होणार आहे की नाही?
#परीक्षांच्या संदर्भातील एवढ्या महत्वाच्या विषयावर सरकारची व नेत्यांची भूमिका बघता विद्यार्थ्यांना स्वतःच हा लढा लढावा लागणार आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत कुणी असो वा नसो; परंतु मी मात्र नेहमी सोबत आहे!
#पेपरफुटी
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची सं���्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरा��� 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ श���सनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
मनापासून धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब..
राजपत्रित तांत्रिक पूर्व परीक्षा 2024 मध्ये नवीन संवर्ग ऍड करण्यासाठी अडचण ठरणारा Gr रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत आहात ��्याबाबत मनापासून सर्व विध्यार्थी वतीने धन्यवाद.. तुमच्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळो हीच प्रार्थना..
👉 तुम्ही #Combined गट ब, गट क 2024 पूर्व जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी मा. @mieknathshinde @Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे पण पाठपुरावा करावा ही सर्व कम्बाईनच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.. 🙏🙏