@chobe_vb@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@MahaDGIPR एकीकडे आम्ही स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत.... आणि एकीकडे ज्या महापुरुषाच्या नावाने हे विद्यापीठ चालते.. आज त्याच महात्मा फुले कृषि विद्यापीठा मधे आम्हा शेतकरी पुत्रांना राहण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी जागा शोधावी लागत आहे...फार मोठी शोकांतिका आहे...
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री @AdvRahulDhikale जी यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभावे ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏