@Rupalispeak@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@mpsc_office आदरणीय 'ताई' तुम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बाजूने सतत उभे राहता "ॲग्री"च्या वेळेस सुद्धा आंदोलन तुमच्यामुळे चालू झाले होते ती मागणी मान्यही झाली.
आत्ताची जी काही राज्यसेवेची मूळ मागणीला बगल देऊन फक्त परीक्षा पुढे ढकलणे हे योग नाही.
या संदर्भात खालील प्रमाणे मागण्या होत्या.
विषय - कृषीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायाबाबत
MPSC चा कृषीसेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या परीक्षा रेटून नेण्याचा अट्टाहास का?
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्यांनी EWS मधून SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील त्यांना EWS मध्येच दाखवत आहे.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे core EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे. आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) आयोगाने कृषी /वन / अभियांत्रिकी या निकालामध्ये कोणत्या नियमानुसार फक्त EWS विद्यार्थ्यांचा रेशो वाढवला
भविष्यातील न्यायालयीन लढाईमध्ये अडकणारी जाहिरात वेळीच दुरुस्त करून या शेतकऱ्यांच्या लेकरांना न्याय द्यावा मगच मुख्य परीक्षा घ्यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आज मंत्रालयात कृषी विभागाच्या विविध मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस सहकार मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, पणन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री श्री. अब्दुल सत्तार, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शेतकरी नेते श्री. रविकांत तुपकर यांच्यासह नियोजन, वित्त, सहकार, मदत व पुनर्वसन, रोजगार हमी योजना, उद्योग, ऊर्जा विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि आवश्यक निर्णय घेण्यात आले.
@Dwalsepatil@AbdulSattar_99@DrShingnespeaks@Ravikanttupkar1