@mybmc@mybmcWardRS कांदिवली पूर्व, साईधाम मंदिरा समोरील सबवेची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे, घाण, दु्गंधी, पाव��ाचे पाणी साचणे, पावसाचे पाणी गळ्यती या सारखी अनेक समस्याने लोकांना सबवे मधून राहदारी कारण्यास त्रास होत आहे. कृपया आपण लवकर या सबवेचे नूतनिकारण कराव��� ही विनंती.
दत्तानी पार्क ते ठाकूर कॉम्लेक्सला जोडणार साईधाम मंदिरा समोरील अंडरग्राऊंड सबवेची परिस्तिथी अतिशय दयनीय असून पाऊसाचे पाणी सचते व सबवे च्या भिंत खूप खराब झाल्या आहेत. सबवे मध्ये खूप घाण दुर्गंधी असते. कृपया @mybmcWardRS
वलसाड हापूस नावाने जागतिक भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सुरु असलेले जोरदार प्रयत्न साधे नाहीत. कोकणातील हापूसवर आता गुजरातने दावा केलाय इतकीच यामा��ील बातमी नाही. कोकणातील रत्नागिरीत सरकारला मिलिटरी इंडरस्ट्रीअल कॉम्प्लेक्स करायचा आहे व त्यासाठी कोकणातच हापूस होतो हे वास्तव नाकारण्याची पार्श्वभूमी तयार केली जातेय. #��ापूस #hapus #रत्नागिरी
@mybmc@mybmcWardRS कांदिवली पूर्व समता नगर येथील डॉ बाबा���ाहेब आंबेडकर उद्यानात मागील 5 ते 6 दिवसा पासून विद्युत पुरवठा बंद आहे. उद्यानात फिरायला येण��ऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा त्रास होत आहे. कृपया आपण या प्रकारात लक्ष द्यावे व विद्युत पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा.
कांदिवली पूर्व सिंग इस्टेट रोड नो 1 ठाकूर कॉलेज समोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, लवकरात लवकर साफ सफाई करावी ही विनंती. विभागात डेंग्यू, मलेरिया, टाइफड सारख्या रोगाचे रुग्ण आढळले आहेत.
गारवा पून्हा वाढलाय, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सकाळचे ऊन अंगावर घ्यायला बसलोय. माझ्याच सोसायटी मध्ये राहणारे रा. स्व. संघांचे सक्रिय कार्यकर्ते मला म्हणाले " येताय का आज गोकुळ आनंद दहिसर ते ��ांदिवली "बांगलादेशीकडून हिंदुवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात मानव साखळी उभारतो आहोत.
त्याना म्हंटल 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली आणि पहिल आंदोलन झाले बांगलादेशी विरोधात. मुंबईतील रेशनिंग ऑफिसला घेराव घालून रेशनिंग कार्डचा पासपोर्ट सारखं उपयोग करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना रेशनिंग कार्ड वाटप होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या मुंबईतील जळपास 678 महाराष्ट्रासैनिकांवर ���ेसेस दाखल झाल्या. कांदिवली रेशनिंग कार्यालयाला टाळे ठोकले म्हणून माझ्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल झाला.
आज मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हातगाडी घेऊन फिरणारे फेरीवाले कोण आहेत ते तपासा, बांगलादेशी अलगद हातात सापडतील, त्याना हातगाड्या भाडे तत्वावर पुरवणारे कोण आहेत? त्यांना संरक्षण देणारे कोण आहेत? याची माहिती सरकारने घ्यावी. ��ता तर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी सरकार राज्यात आणि केंद्रात आहे.
फक्त तोंडदेखल हिंदुत्व भाजप आणि शिवसेनेने दाखवू नये रजा अकादमी च्या मोर्च्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराला राज ठाकरे नावाच्या मर्दाने महाप्रचंड मोर्चा काढून उत्तर दिले होते.त्यावेळी भाजप, शिवसेना मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले होते.
अविश्वस्नीय असे बहुमत मिळाले आहे, सत्तेची सर्व केंद्र, अधिकार तुमच्याकडे आहेत, आता ��रून दाखवाच... नाहीतर हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या बाता मारू नका.
हेमंतकुमार कांबळे
प्रवक्ता -महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@BJP4Maharashtra
@mnsadhikrut
विरोधात असताना भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन(EVM) हॅक होऊ शकते अशी शंका घेत होती.परंतु सत्तेत आल्यानंतर आता EVM बाबत ईतका गदारोळ सुरु असताना भाजप "मौनम " अवस्थेत गेली आहे...?
@BJP4India@BJP4Maharashtra@mnsadhikrut@RajThackeray