हजारो युवकांचे भविष्य अंधकारमय करून ��पला कार्यकालावर लांच्छन लावून घेण्यापेक्षा,हे विद्यापीठ इतरांच्या पेक्षा वेगळ काआहे आणि आज पर्यंत देशपातळीवरही उत्कृष्ट संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यामागे माजी विद्यार्थ्यांची संघटना कार���ीभूत आहे,थोड डोकावून पाहिलं तर कळेल.@Dev_Fadnavis
#vc_not_reachable शेतकऱ्यांच्या मुलांना आता तरी न्याय मिळेल का?माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसाहेब आपण यामध्ये लक्षघालून मुलांना न्याय मिळवून द्यावा.शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब जनतेच्या मुलांच्या हितांचे निर्णय हे सरकार घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो@mieknathshinde@Dev_Fadnavis

उद्या १५ ऑगस्ट, भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन (आजादी का अमृत महोत्सव) रोजी या संघर्षाला १५ दिवस पूर्ण होतील.विद्यापीठ प्रशासन हे विसरत चालले आहे की,स्वतंत्र, प्रजासत्ताक भारताचे अंतिम उद्दि��्ट हे कल्याणकारी राज्य आहे.🇮🇳✨
#VC_Not_Reachable
@Dev_Fadnavis
@Devendra_Office