@Akshay_395 पत्रकार किती उच्च बुद्धिमत्ता असलेला आहे जो १०९ % चां दगड छाताडावर ठेऊन हे जाणते समोर आणतोय🤣🤣 खरंच सकस पोषण घटकांची रसद पुरवण्याची गरज आहे आंदोलन स्थळी
The custodial death of Somnath Suryawanshi — a Bhim Sainik belonging to the Wadar community — in Parbhani is gut wrenching, sickening and intolerable to say the least.
What is more intolerable that his death happened in judicial custody despite his bail application being approved!
Since his death happened in judicial custody, our lawyers will be urging the Court that the postmortem (CT scan, MRI, forensic and pathological) examination takes place in a government hospital which has a forensic department, and that the postmortem is filmed and undertaken by both the forensic and pathology department.
We will FIGHT FOR JUSTICE!
@_PRANIL1 माझ्या तालुक्यात तर कोण अध्यक्ष , कोण उपाध्यक्ष, कोण जिल्हाध्यक्ष हे ही जनतेला माहिती नाही कार्यकर्ते आधी स्वत्त च पोट भरून घेत आहेत हप्ते घेतात आणि मग जनतेची कामे करत नाही परिणामी समाजाचा माणूस ही मतदान करत नाही कारण कार्यकर्ते कधीच अन्याय झालेल्या व्यक्तीचे सत्वन करत नाही
@_PRANIL1 मतदार संघ बांधणी नाही, कित्तेक लोकांना उमेदवार माहिती नसतो , उमेदवार , सर्कल अध्यक्ष, तालुका अध्यक्ष कधीच प्रत्येक गावात , शाखेत येऊन मीटिंग घेत नाही , सामान्य जनते पर्यंत पक्षाची विचारसरणी पोहोचत नाही पक्षाने केलेलं कामे पोहोचत नाही .
भारतीय संविधान आणि स्त्री मुक्ती....
1.ज्याकाळी भारतामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान होते, चूल आणि मूल एवढेच मर्यादित विश्व ती जगत होती. तिचे होणारे शोषण व कौटुंबिक, राजकीय, आर्थिक, नैतिक स्थिती डॉ.बाबासाहेबांनी पाहिली होती. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांचा आंबेडकरी जनतेला व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले... #वंचित_बहुजन_आघाडी#VBA@Prksh_Ambedkar