अनेकदा तक्रारी करूनही करोनाबद्दलची नियमावली कधीही मराठीत उपलब्ध करून दिली जात नाही.
मराठी राज्यभाषा असलेल्या राज्यात मराठी लोकांच्या सुरक्षिततेला कडीचीजी किंमत नाही.
#मराठीद्रोही#मराठीचेमारेकरी@Subhash_Desai कारवाई कधी करणार?
उत्तरेला बेळगाव, बिदर , कारवार हा मराठी भाग, पश्चिमेला उडुपी, मंगलोर हा कोकणी-तुळू भाग तर खुद्द बंगळूरात तमिळ अधिक आहेत. देशाची भाषावार विभागणी झालेली असताना कर्नाटकात इतर भाषिक भाग का दिलेले ��हेत ?
#महाएकिकरण
#महाराष्ट्रसमितीसोबत
#बेळगावमहाराष्ट्राचे
#MHwithMES
घेऊन येत आहोत, तुमच्यासाठी एक अद्वितीय आव्हान.
मुंबईच्या नव्याने सादर होणाऱ्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला नाव काय द्यायचे? काही सुचवू शकाल का?
एमएमआरडीएला हवे आहे तुमचे मत आणि सल्ला!
����[email protected]
📨 +91 81081 90235
@ritvick_ab तुमचं पोट भरण्यासाठी जो TRP लागतो ना तो मिळविण्यासाठी राज ठाकरेंनी कपड्यांची स्टाईल जरी बदलली की त्याची ब्रेकिंग न्यूज बनवणाऱ्या तुमच्यासारख्या चाटु ���त्रकारांनी राज ठाकरेंवर न बोलललेच बर.
@OfficeofUT @RajeshTopeNCP
नमस्कार सर 🙏 , मला दिनांक 15एप्रिल पासून कारोना चे त्रास होत आहे , Dr सल्या नुसार दिनांक 17-04-2021 ला , RTPCR टेस्ट केली मालगुंड ���त्नागिरी येथे ,पण रिपोर्ट आज पर्यंत आला नाही आता मला त्रास जास्तच होत आहे तरी सहकार्या कराव RT-PCR for OMKAR THAVARE
RT-PCR sample collected for OMKAR ANANT THAVARE (Id:2749296112) SRF ID 2749200096179 on Apr 17 2021 10:37AM. Please save for future reference. You are advised to isolate yourself till the sample is tested and test report is available. https://t.co/BmbC4A6Evg
@OfficeofUT @RajeshTopeNCP
नमस्कार सर 🙏 , मला दिनांक 15एप्रिल पासून कारोना चे त्रास होत आहे , Dr सल्या नुसार दिनांक 17-04-2021 ला , RTPCR टेस्ट केली मालगुंड रत्नागिरी येथे ,पण रिपोर्ट आज पर्यंत ��ला नाही आता मला त्रास जास्तच होत आहे तरी सहकार्या कराव RT-PCR for OMKAR THAVARE
@ViCustomerCare hello team This is my officecal number 9920110918 , currently I am + 60 team members working at 415615 location for project from last 3 month , faceing many call drops and network speed less than 10 kbps , kindly arrange your engineer at Ganpatipule to check
@JioCare@reliancejio@airtelindia hello Jio team , totally 3rd class network at 415615 location Ganpatipule , internet speed 20kbps and in week 3 days no network ?? What's going on ???
In the village more than 250 Jio number getting port in @airtelindia
8879342662
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा सण म्हणजेच 'मराठी भाषा दिन' मोठ्या उत्साहाने साजरा होऊ लागला. जगभरातील तमाम मराठी भाषिकांना ह्या सोनेरी दिवसाच्या अनेक शुभेच्छा..
@abpmajhatv भारताला राष्ट्रभाषा नाहीये.
पुरावा : - भारतीय राज्यघटना कलम ३४३ (१).
India has no national language.
Proof: - Indian Constitution article 343(1).
@BankofIndia_IN Hello BOI team ,
Kindly refer the ATM I'd - CGL9001 .
At the ATM visit found only Hindi and English language available .
ATM location in Maharashtra ganpatipule than why Marathi language not available ??
Request you to kindly arrange engineer for rectification .