आमची निष्ठा आणि प्रतिष्ठा फक्त आणि फक्त छत्रपतीच्या सिंहासनाशीच आहे आमचं ईमान सैदव छत्रपतींच्या पायाशी जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
8888887829
9370198198
शिव रस्त्यावर बेकायदेशीर गोण खनिज ट��कून अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर अतिक्रमण काढून शेतकऱ्याला न्याय द्यावा
@RajThackeray माननीय रितेश दादा देशमुख आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आपली आगामी चित्रपट राजे शिवाजी हा एकेरी उल्लेख होत आहे आ��णास विनंती आहे की आपण छत्रपतींचा आदर करता हे आम्हाला माहित आहे तरी आपण चित्रपटाचे नाव फक्त छत्रपती किंवा राजे असे ठेवावे आपणास विनंती आहे
रितेशदादा देशमुख आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आपली आगामी चित्रपट राजे शिवा���ी हा एकेरी उल्लेख होत आहे आपणास विनंती आहे की आपण छत्रपतींचा आदर करता हे आम्हाला माहित आहे तरी आपण चित्रपटाचे नाव फक्त छत्रपती किंवा राजे @Riteishd @CMOMaharashtra @Chh_Udayanraje