If other 3 universities are conducting online exams then why only Dapoli agriuniversity is conducting offline exams??
शिकवले ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन हा कुठला न्याय आहे??
शिकवले ऑनलाईन तर ऑनलाईन च परीक्षा हवी .
#onlineexamfordapoli
ऑनलाइन काळात झालेले अध्ययन अध्यापनाच्या परीक्षा ऑनलाइन च घेण्यात याव्यात..
सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करा..
शासन निर्णय पायदळी तुडवू नका.
अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.@dadajibhuse#agri_exam_online