#onlineexamfordapoli
GR मधील २व५ क्रमंका मुद्द्या नुसार विद्यार्थ्यानं ऑनलाईन परीक्षेचा हक्क आहे. मग विद्यापीठाची मनमानी का?दर वेळेस शेतकरी व शेतकरीपुत्रच का?आमची चुकी एवढीच की आम्ही शेतकरी?महाविकास आघाडी विषय मार्गी लावेल अशी अपेक्षा
@dadabhuse@CMOMaharashtra@supriya_sule
आरोग्य भरती हा एक महाघोटाळा आहे. या परीक्षेतील बहुसंख्य जागा विकण्यात आल्या आहेत. कंपनीच्या माणसांनी 15 लाख एका जागेसाठी हे रेकॉर्डिंग अत्यंत सत्य आहे. त्याचा तपास होणे आवश्यक होते. ही खाजगी कंपनी बदनाम आहे तरीही तिला काम देण्याचा आग्रह चुकीचा आहे.
Other 3 agriculture Universities in Maharashtra are conducting online end semester then why only Dapoli University is taking off-line exam
#onlineexamfordapoli@samant_uday@dadajibhuse
-not from Dapoli but for Dapoli (Agricos ❣️)
If other 3 universities are conducting online exams then why only Dapoli agriuniversity is conducting offline exams??
शिकवले ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन हा कुठला न्याय आहे??
शिकवले ऑनलाईन तर ऑनलाईन च परीक्षा हवी .
#onlineexamfordapoli
If other 3 universities are conducting online exams then why only Dapoli agriuniversity is conducting offline exams??
शिकवले ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन हा कुठला न्याय आहे??
शिकवले ऑनलाईन तर ऑनलाईन च परीक्षा हवी .
#onlineexamfordapoli