कृषीपदवीचे सर्व अंतिमसत्र लेखी परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पद्धतीने झाले पाहिजेत.ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला नेटवर्क असेल व त्या त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसेल अश्या ठिकाणी पेपर देतील💯
@dadajibhuse@AgriDiplomaKatt@MPKVRahuri@VNMKV@pdkv_akola#mpkv
@samant_uday जे कॉलेज पूर्ण लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्याना कॉलेज मध्ये बोलावत असतील त्याच्यावर कार्यवाही करा तसेच सध्या हिव लहर सुरू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्याना साध्या सर्दी खोकला होईल त्याना कविड positive दाखऊन कॉलेज बंद नाही केल तर मिळवल.
@samant_uday@CMOMaharashtra@AUThackeray@AjitPawarSpeaks साहेब सध्या तरी शाळा आणि कॉलेज चालू करू नका दहा दिवसांमध्ये ओमिक्रोनचा धोका गेला का?
विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नका साहेब?
15 तारखेनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन कॉलेज चालू करावे?
#onlineexamfordapoli
GR मधील २व५ क्रमंका मुद्द्या नुसार विद्यार्थ्यानं ऑनलाईन परीक्षेचा हक्क आहे. मग विद्यापीठाची मनमानी का?दर वेळेस शेतकरी व शेतकरीपुत्रच का?आमची चुकी एवढीच की आम्ही शेतकरी?महाविकास आघाडी विषय मार्गी लावेल अशी अपेक्षा
@dadabhuse@CMOMaharashtra@supriya_sule
ऑफलाइन परीक्षेदरम्यान जर एखादी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव निघाला. आणि त्याची लागण दुसऱ्याला झाली आणि. एखादी विद्यार्थी दगावला तर त्याची जिम्मेदारी दापोली कृषी विद्यापीठ घेईल का ?
@dadajibhuse@CMOMaharashtra@samant_uday#onlineexamfordapoli