PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नाहीय,
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय नाही झाल्यास.
विद्यार्थी गांधीवादी लढाई लढतील.🤝✊
अनुच्छेद- 19
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
आमदार अभिमन्यू पवार साहेब PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष माननीय सौरभ राजू शेट्टी दादांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना दोन्ही ऑनलाइन ऑफलाइन परीक्षा खुली करण्यात आलेले आहेत.Bsc Agri विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवल्या बद्दल सर्व कृषी विद्यार्थ्यांच्याकडून माननीय दादा यांचे मनःपूर्वक आभार!🙌
@SRSspeaks_
@dadajibhuse sir आपल्याला विनंती आहे कृपया करून या सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या आमची मानसिकता नाही आहे की आम्ही ऑफलाईन परीक्षेला संपूर्ण सत्र ऑनलाईन झालं म परीक्षा पण ऑनलाईन पद्धतीने घ्या ही कळ कळची विनंती या नंतर च सत्र ऑफलाईन घ्या काही विरोध नाही खूप विनंती 🙏🙏🙏🙏
#onlineexamfordapoli
GR मधील २व५ क्रमंका मुद्द्या नुसार विद्यार्थ्यानं ऑनलाईन परीक्षेचा हक्क आहे. मग विद्यापीठाची मनमानी का?दर वेळेस शेतकरी व शेतकरीपुत्रच का?आमची चुकी एवढीच की आम्ही शेतकरी?महाविकास आघाडी विषय मार्गी लावेल अशी अपेक्षा
@dadabhuse@CMOMaharashtra@supriya_sule
ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️
@dadajibhuse@samant_uday
As Per GR point num 1 & 2 clearly states that colleges can provide options of online as well as offline mode for exams .But colleges under DAPOLI University is forcing students to attend paper offline. Whereas other universities are conducting exams
@dadajibhuse@samant_uday
As Per GR point num 1 & 2 clearly states that colleges can provide options of online as well as offline mode for exams
But colleges under DAPOLI University are forcing students to attend paper offline.
Whereas other universities are conducting exams online. Why?@dadajibhuse