स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष माननीय सौरभ राजू शेट्टी दादांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना दोन्ही ऑनलाइन ऑफलाइन परीक्षा खुली करण्यात आलेले आहेत.Bsc Agri विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवल्या बद्दल सर्व कृषी विद्यार्थ्यांच्याकडून माननीय दादा यांचे मनःपूर्वक आभार!🙌
@SRSspeaks_
साहेब म्हराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत त्याच्यातील तीन कृषी विद्यापीठ ऑनलाईन पेपर घेत आहे. मग दापोली कृषी विद्यापीठ का ऑफलाईन पेपर घेत आहे.साहेब आपण पेपर ऑनलाईन घेण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला द्यावे ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.
@CMOMaharashtra@dadabhuse
ऑनलाइन काळात झालेले अध्ययन अध्यापनाच्या परीक्षा ऑनलाइन च घेण्यात याव्यात..
सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करा..
शासन निर्णय पायदळी तुडवू नका.
अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.@dadajibhuse#agri_exam_online
@Chetan_Ambhore_ @RohitSh60176129 @dadajibhuse As we know we have been learning Online... so reopening the colleges & directly conducting exams! Many of us are not vaccineted So why!
exams! Many of us are not vaccineted#isvaccinenotnecessary #bskkv@CMOMaharashtra
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@dadajibhuse@samant_uday
राज्यात शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 900 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, असा कें.कृषिमंत्री @nstomar यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
@dadajibhuse@AUThackeray दापोली कृषी महाविद्यालय offline स्वरुपात चालु होत आहे. सरकारच्या आदेशानुसार Hostel ची capacity 50 टक्के पाहिजे, तर बाकी विद्द्यार्थ्यांची सोय महाविद्यालय कशी करणार. जर परिक्षा offline होत असेल तर त्याआधी अभ्यासक्रम देखील offline शिकवला पाहिजे. @advanilparab
@dadajibhuse@AUThackeray दादा अजून हरभरे पेरणीला सूर्वात पण नाही झाली की दुकानदार लगेच महनत आहे की बॅग संपल्या महनुन. शेतकऱ्याचे बेहाल होत आहे. यांच्याकडे बॅग असून पण देत नहित. कारण यांना टंचाई जन्वयची आहे mahnje त्याच बॅग जास्त दराने विकता येतील. नुसती लुटमार करत आहेत. जगणे अवघड झाले आहे .