*हिंदुत्व च्या देवहऱ्यात *धनुष्यबाण* पूजल्या जाणार 🙏 कै.दामु आण्णा शेटे
परभणी मतदारसंघातून शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देणारे व मुबंई नंतर उर्वरित महाराष्ट्राचे पहिले जिल्हा प्रमुख व त्याचे सर्व सहकारी कार्यकर्ते जे भल्याभल्याना जमलं नाही ते करून दाखविले 🚩🚩🚩☘️
@Korde100@Abkspeak121 पण आपल्या मराठवाडयात , आणि राज्यत जो पाऊस पडतो त्यावर तेलंगणा , आंध्र सारख्या राज्यला फायदा झाला आपल्या येते डाव्या आणि उजव्या लहान मोठ्या कालव्यांची परिस्तिथी माहीतच असेल
@Korde100@Abkspeak121 तस नाही पण मराठवाड्यातील अनेक लघु , मध्यम आणि मोठी जी प्रकल्प आहे यातील काही धरणाचे दरवाजे याचा प्रश्न मिटला नाही ग्रीड प्रकल्प येण्या आगोदर ही परिस्तिथी आहे
@Abkspeak121@Korde100 बाकीचे आठ महिने महत्वाचे नाही का आणि सगळी कडे कमी जास्त प्रमाणत पाऊस होतो आणि पर्जन्यवृष्टी अल्प प्रमाणात झाली तर नाशिक , नगर कडे बगण्याची वेळ येते
@Korde100 हो पण यात एक मोठी अडचण आणखीन एक आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांना किती तास वीज उपलब्ध होत आहे एवढे मोठे पाईपलाईन चे जाळे निर्माण झाले असते पण त्या साठी वीज कुठून उपलब्ध होणार