@HinduNation2040@HuhVsWorld@Dev_Fadnavis Mala ter vatato ki to tuch ahes , ata paryat 10 te 12 post khali tuzich comment ahe,tu svatala vachanyacha प्रयत्न करतोय
@ManojMhatre_@KiSaN1947@mataonline Ti tya davakhanyat kam karte , ti number ne rogina att sodt hoti to mulga tyacha number nasta nahi att jat hota tine jau tile nahi tyamule te pedale.
राज्यात मराठी मुलांना हिंदी चांगली समजते,
पहिलीच्या मुलांना हिंदी लादण्या पेक्षा,
राज्यात कित्येक केंद्रीय शाळांमध्ये मराठी विषय नाही त्यांना शिकवा न मराठी टरबुजा.
@DhairyasheelSa2@ThakareShalini पण पहिली पासून योग्य नाही भाऊ, तेव्हा त्यांना मराठी बरोबर बोलता येत नाही, तेव्हा त्यांना हिंदी चा जोर असेल तर मराठी भाषेची भेसळ होईल
@Mumbaikar_86@MeghP870374@ThakareShalini @rajusbdb पहिलीच्या मुलांना मराठी बरोबर येत नाही ,त्या वयात त्यांना हिंदी शिकवायची म्हणजे त्यांच्या भाषेची भेसळ करायची.
आधीच विविध माध्यमातून हिंदी लादली जात आहे, ते कमी की काय म्हणून आता शालेय शिक्षणात पहिल्या वर्गापासून हिंदी सक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने अतिरेकी उदारमतवादाच्या नावाखाली महाराष्ट्रावर हिंदी लादून जे केलं, तेच भाजप हिंदी-हिंदू-हिंदुस्थानच्या नावाखाली अधिक तीव्रतेने करत आहे.
@Engg_suraj3 मला वाटते तु पण मराठी आहे.
1960 la 90%मराठी भाषिक लोक होते
उत्तर प्रदेश बिहार गुजरात राज्यातील लोकांचे स्थलांतर येवढे झाले कि आता मराठी भाषिक संख्या 65% झाली
भविष्यात अल्पसंख्याक पण होऊ.