डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, मुंब्रा येथे अरविंद चिपळूणकर या भुमाफियाचे अनधिकृत बांधकाम जोरात सुरु आहे.
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण अधिका-यांचा वरद हस्त.मनिष जोशी,शंकर पाटोळे, बाळु पिचड सहभागी.आयुक्तांचे दुर्लक्ष.@DAYNULMThane@MunicipalThane@DigiThane@city_thane@DrSEShinde
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, मुंब्रा येथे आज दि.०१मे२०२५.रोजी #अरविंद चिपळूणकर या भुमाफियाचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे.
प्रभाग समिती उपायुक्त #मनीष जोशी, अनधिकृत बांधकाम उपायुक्त #शंकर पाटोळे, सहा. आयुक्त मुंब्रा विभाग #बाळु पिचड यांचा वरद हस्त. आयुक्तांचे दुर्लक्ष.
नवल किशोर नामक अनोळखी व्यक्ती काल मला दिवस भर फोन करुन त्रास देत होती.नंतर त्याने मेसेजेस ही पाठवले.परंतू सदर व्यक्तीला मी ओळखत नाही.
पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.@CPMeeraBhainder @CMOMaharashtra
मुकेश अंबानी यांच्या अंटारिया प्रकरणात ज्याच्या क्लब मधून मोबाईल सिम कार्ड पुरविण्यात आले तो आरोपी देवजी शेठ (गॅम्बलिंग माफिया) याने शांती शॉपिंग सेंटर A wing,1माळा मिरारोड ईयेथे आपल्या गॅम्बलिंग क्लब चा बाजार थाटला आहे, अशा अपराधी प्रवृत्तीवर पोलीसांनी कारवाई करावी ही विनंती
@Annapandit07 महोदय / महोदया, आपल्याकडून प्रतिसाद न आल्यामुळे आम्ही आपले चॅट बंद करत आहोत. आपत्कालीन मदतीची गरज लागल्यास, कृपया ११२ मध्ये संपर्क साधावा किंवा आपण आमच्या तुम्ही आमच्या ट्विटर हँडल @112Maharashtra वर संपर्क करू शकता.