सन 2016 पासून बालभारतीच्या पुस्तकांत QRकोडचा वापर करण्यास सुरुवात झाली. असे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही QR कोडेड पुस्तकामुळे लाखो मुलांना शिक्षण घेणे सुलभ झाले. मात्र यावर्षीच्या पुस्तकातून QR कोड गायबच झाले आहेत.
विश्वाला दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन..!
बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#BuddhaPurnima#बुद्धपौर्णिमा
पवनी(भंडारा) येथे ५७ फूट उंच मूर्ती.
#पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात भरभराटीस आले होते. #सम्राट अशोकांचे येथे काही काळ वास्तव्य केले. त्यांची मुलगी #संघमित्रा याच ठिकाणावरून श्रीलंकेला धर्म प्रसारासाठी गेल्याचे इतिहास सांगते.
#pauni#bhandara#tourism
भीम जयंती म्हटल की पोरा पोरींमध्ये इतका प्रचंड उत्साह आणि ऊर्जा राहणारच. कारण भीम जयंती म्हणजे आमच्या काळजाचा विषय.😍💙🔥🌎
भीम जयंती, शिव जयंती ते अगदी राम नवमी मध्ये सुद्धा मुलींना मुक्तपणे नाचण्याच स्वातंत्र्य आणि हक्क माझ्या भीमाने दिलंय.
#स्त्रीमुक्तिदाता#बाभिमा#भिमजयंती
आजचा दिवस जाऊच नये असं वाटतंय ;-)
किती सौंदर्य आहे ना आपल्या लोकांचं, सगळे जल्लोषात जयभीम चा नारा देत मिरवणुकीत नाचताहेत..
लहान लहान चिमुकल्यांपासून ते म्हातार्या आज्जी आजोबांपर्यंत सगळे बेधुंद झालीत बाबांसाठी..
कसं उधाण आलंय ना भीम महोत्सवाला🤍💙
#जयभीम#भीमजयंती2023
माझ्या भीमाची ही कमाई सारी माझ्या भीमाची !
हीच कमाई जगात ठरली पहिल्या क्रमाची ❣️
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम आणि सर्व मानवतावादी धम्म बांधवांना जयंती उत्सवाच्या मंगलमय सदिच्छा व मानाचा क्रांतिकारी जयभीम...💙❤️
#ThanksPhuleAmbedkar
Babasaheb Ambedkar's speech at the Indian Parliament on November 25, 1949, is considered one of the most important speeches in Indian history. It was the day when the Constitution of India was introduced for adoption, and Ambedkar, as the Chairman of the
आपल्या जीवनाची सोनेरी पहाट म्हणजे आपल्या बापाचा जन्म..
#भीमजयंती2023 निमित्त महामानवाला कोटी कोटी अभिवादन आणि सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा.
#भीमसकाळ. #जयभीम 💙😍🌍