आज विधनपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासदादा दानवे यांची भेट घेउन 2017 ची उर्वरित शिक्षकभरती पूर्ण करावी व इतर मुद्यावर चर्चा केली, लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले #शिक्षकभरती@dvkesarkar@CMOMaharashtra@OfficeofUT@Mha_Teacher
Mrng पासून सगळे abhiyogyta धारक आस लावून बसलेत निकालाची..... संध्याकाळ झाली तरी अजून काहीच update नाही त्यामुळे abhiyogyta धारकांच्या मानसिकतेशी खेळायचे सुरू आहे असेच म्हणावे लागेल...
TAIT निकाला बाबत जी चालढकल आधिकारी वर्ग करत आहे,हे ऐक प्रकारे घेता अभियोग्यता धारकांच्या भावनांशी खेळ सुरू आहे हा त्वरित थांबवण्यात यावा अन्यथा, भावनेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. @dvkesarkar@abpmajhatv @News18lokmat @Mha_Teacher@zee24taasnews@ShrimantManey
#TAIT परिक्षाला मुद्दतवाढ मागत असताना विरोध करत होतात ना! सुमोटो याचिकानुसार 5 मार्चला निकाल येणार होता का आला नाही?
नोटिफिकेशन वेळेवर नाही,परिक्षाला नियमाने 45 दिवस दिले नाही,KVS आणि TAIT दोन्ही परीक्षा एकदाच ! इतका हट्टास केवळ अधिकाऱ्यांच्या अपयशी धोरणामुळे
#शिक्षकभरती_34000
शिक्षक अभियोग्यता परीक्षा पुढे घेतल्यास 3 4 महिने पुढे जाऊ शकते असे मंत्री मोहदयाने सांगितल्यामुळे परीक्षा दिलेल्या तारखेलाच राहू द्या असा निर्णय संघटनेने घेतला त्यामुळे परीक्षा आता नियोजित वेळेतच होणार आहे..! उमेदरवारांना तांत्रिक अडचणी आल्यास संघटनेशी संपर्क करावा @dvkesarkar
आज सकाळी 10 ते11 या वेळेत व्यक्त व्हा.! अधिकाऱ्यांच्या ढिसाळ अकार्यक्षम नियोजनाचे परिणाम मुलांना भोगावे लागत आहेत, अर्ज करण्यासाठी 8 दिवस दिले अर्ज करताना समस्या,नोटिफिकेशन नंतर नियमाने परीक्षा 45 दिवसाला व्हावी मात्र अपुरा वेळ दिला.!
@Dev_Fadnavis#TAITEXAM_POSTPONE
प्रत्येक वेळेस सरकार कोणत्याही पक्षाचे असो नोकरभरती बाबतीत तरुणांच्या निराशा च..... अरे मंत्र्यांनो नुसत्या घोषणा करू नका रे.. प्रत्येक मंत्री एवढ्या हजार जागा भरणार तेवढ्या हजार जागा भरणार.... बड्या बड्या बाता...... @abpmajhatv@TV9Marathi@LokshahiMarathi
विद्यार्थ्यांनी 2019 ला अर्ज केलेले.डेटा गहाळ झाल्याचे कारण देत भरती रद्द करण्यात आली. नवीन भरती कधी होणार कोणालाच माहिती नाही. जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांचे मानसिक तसेच आर्थिक नुकसान झाले आहे. याची भरपाई कोण करणार??
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AsimSarode@girishdmahajan