" सर्वात महत्त्वाचा फॉर्म नंबर सहा च्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर सहा हा ज्या फॉर्मॅट मध्ये वैध ठरवलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये फॉर्म नंबर सहा असताना त्या संदर्भात संभ्रम निर्माण करणं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं काम चाललेल आहे आणि म्हणून एकूण काल या आरोपातला फोलपणा स्पष्ट झालेला आहे."
- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी.
@BJP4Maharashtra@BJP4India
राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर..!
विरोधक तेलंगणामध्ये जिंकल्यानंतर निवडणूक आयोग चांगला असतो; पंजाब, हिमाचल, कर्नाटकात जिंकल्यानंतरही तो चांगलाच असतो... पण भाजप जिंकल्याबरोबर तोच निवडणूक आयोग लगेच खराब होतो.
देशाची जनता विरोधकांचे हे अराजकतेचे राजकारण ओळखून आहे.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@BJP4India@RahulGandhi
#MaafiMaangoRahul
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांच्या अडचणी, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली.
@Dev_Fadnavis@cbawankule@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
#droughtsituation #farmerssupport #maharashtra #farmerissues
आंगण का मिलन कार्यक्रम जिंतुर तालुक्यातील मानधनी येथे आंगण का मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातुन अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
#sevasankalpabhiyan#anganmilanseva
आंगण का मिलन कार्यक्रम जिंतुर तालुक्यातील मानधनी येथे आंगण का मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातुन अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
#sevasankalpabhiyan#anganmilanseva#AanganKaUtsav
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अराठी येथे महसूल मंत्री. आदरणीय चंद्रशेखरजी बावकुळे साहेब यांच्या समवेत दुष्काळजन्य परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
यावेळी खा. @wadkute_ramrao जी, आ. @santoshbangar_ जी, आ. @SATAVRAJEEV , आ. @mla_wankhede जी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@cbawankule@CMOMaharashtra@MahaDGIPR
#Maharashtra #Hingoli #Kalamnuri #CropDamage #Farmers #DroughtSituation
आज परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी केलेल्या स्पष्टीकरणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण होत असलेल्या प्रश्नांवर भूमिका मांडली.
SIRसह निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींवर आयोगाने दिलेले स्पष्टीकरण स्पष्ट आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संवैधानिक संस्थांबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, तसेच भारताचे संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहावा, ही भूमिका यावेळी मांडली.
#PressConference #Parbhani #ElectionCommission #Constitution #Democracy
📍 मुंबई
🗓️ २९ सप्टेंबर २०२६
आज मंत्रालयातील कार्यालयात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या अपेक्षा समजून घेत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
#meghnabordikar #mumbai #publicwelfare #citizeninteraction
📍 मुंबई | २९ सप्टेंबर २०२६
आज मंत्रालयात आमदार सौ. मोनिकाताई राजळे, आमदार राजेश पाडवी आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
@prakashsolnke@MlaPadvi@Rajale_Monica@BJP4Maharashtra
📍 चारठाणा
आज आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ चारठाणा येथील गोकुळेश्वर देवस्थान बारव परिसरात प्रज्वलित करून त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि ऊर्जावान जीवनासाठी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, पंचायत समिती सभापती किशोर खिस्ते, भगवानराव वटाणे, सुनील भोंबे, सुनील मते, नानासाहेब राऊत, अनिरुद्ध चव्हाण, तहेसीन देशमुख, डॉ. राजेश पोकर्णा, रमेश सडाळ, छत्रपती शिंदे, विशाल, दीपक, देशमुख काका, गंगाधर आप्पा तरटे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#HappyBdayPMModi #SevaSankalpAbhiyan #AshirwadKaDiya
📍 वालूर, ता. सेलू
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त वालूर, ता. सेलू येथील ऐतिहासिक बारवेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान मोदीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर ऊर्जावान जीवन लाभावे, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचावा, यासाठी मनःपूर्वक मंगलकामना करण्यात आल्या.
@narendramodi@AmitShah@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
#HappyBdayPMModi #SevaSankalpAbhiyan #AshirwadKaDiya